लोकमत न्यूज नेटवर्कउमरी : तालुक्यातील सोमठाणा येथे अंगणवाडीच्या पोषण आहार खाद्यसामग्रीचा गावकºयांनी पकडलेला टेम्पो पोलिसांच्या हवाली करण्यात आला असून याप्रकरणाची चौकशी मात्र संशयाच्या भोवºयात सापडली आहे. सलग तिसºया दिवशीही याबाबत काहीच निर्णय झालेला ...
कोलकता येथून आलेल्या सीबीआयच्या अधिकऱ्यांनी बुधवारी नागपुरातील कॉर्पोरेट इस्पात लिमिटेडच्या आॅफीसवर धाड टाकली. ही कंपनी अभिजित ग्रुपची सहायक कंपनी आहे. या कंपनीचे प्रमुख उद्योगपती मनोज जयस्वाल आहेत. ...
नाशिक : गंगापूररोड शिवाजीनगर येथील मोकळ्या जागेवरील जुगार अड्ड्यावर मंगळवारी (दि़१८) मध्यरात्री गंगापूर पोलिसांनी छापा टाकला़ या ठिकाणी जुगार खेळणाऱ्या सहा जुगा-यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले आ ...
गुटख्याचा अवैध मार्गाने साठा करून ठेवणा-या चार ठिकाणी शनिवारी अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या विशेष पथकातील सदस्य आणि त्या-त्या पोलीस ठाण्याच्या चार पथकाने सायंकाळी छापे घालत लाखो रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त केला. ...