शहरातील कैकाडी मोहल्ला येथे अवैधरीत्या सुरू असलेल्या हातभट्टीवर स्थानिक गुन्हेशाखेने कारवाई करत २ हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली. ...
गुन्हे शाखा आणि सीताबर्डी पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी चालणाऱ्या कुंटणखान्यावर छापा मारून चार वारांगना पकडल्या. त्यांच्याकडून देहविक्रय करवून घेणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली. ...
पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी वाळू तस्करांवर धडक कारवाई करून लाखोंची रेती जप्त केली. शुक्रवारी सकाळपासून दिघोरी ते उमरेड मार्गावर पोलिसांनी चालविलेल्या या कारवाईमुळे वाळू तस्करांमध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. ...
उपराजधानीत सुरू असलेल्या हाय प्रोफाईल वेश्याव्यवसायाचे अड्डे हळूहळू उघडकीस येत असतानाच बेलतरोडीतीलही एका कुंटनखान्याचा छडा लागला. बेलतरोडी पोलिसांनी मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेला हा कुंटनखाना शोधून काढत तेथून एक वारांगणेला ताब्यात घेतले. ...
सणासुदीत भेसळयुक्त खाद्यतेलाची विक्री वाढली आहे. जास्त भाव देऊनही फसवणूक होत असल्यामुळे ग्राहकांची ओरड वाढली आहे. त्यामुळे बाजारात शासनातर्फे तेल आणि खाद्यान्नाची तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत प्राप्त माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासन ...