लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
धाड

धाड

Raid, Latest Marathi News

वणीत सायबर सेलचा मटका अड्ड्यावर छापा; २१ जण अटकेत, १३ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | cyber ​​cell raid on Matka hideout in wani; 21 arrested, Rs 13 lakh confiscated | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वणीत सायबर सेलचा मटका अड्ड्यावर छापा; २१ जण अटकेत, १३ लाखांचा मुद्देमाल जप्त

या कारवाईत २१ जणांना बेड्या ठोकण्यात आल्या, तर १३ लाख ६२ हजार ९०५ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ...

भिंतीत घबाड; १० कोटींच्या नोटा अन् १९ किलो चांदीच्या विटा! जीएसटी विभागाची झवेरी बाजारात ‘रेड’ - Marathi News | 10 crore notes and 19 kg silver bricks in the wall, GST department raid in Zaveri Bazar mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भिंतीत घबाड; १० कोटींच्या नोटा अन् १९ किलो चांदीच्या विटा! जीएसटी विभागाची झवेरी बाजारात ‘रेड’

जीएसटी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, झवेरी बाजारातील चामुंडा बुलीयन या कंपनीची उलाढाल २०१९ -२० मध्ये २२.८३ कोटीवरून २०२०-२१ मध्ये ६६५ कोटी आणि २०२२ मध्ये तर १७६४ कोटी रुपयांपर्यंत वाढल्याने जीएसटी विभागाला संशय आला. ...

‘ॲमवे’ला ईडीचा दणका; देशव्यापी कारवाईत ७५७ कोटींची मालमत्ता जप्त - Marathi News | ED's action on Amve Assets worth Rs 757 crore seized in nationwide operation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘ॲमवे’ला ईडीचा दणका; देशव्यापी कारवाईत ७५७ कोटींची मालमत्ता जप्त

४११.८३ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता, तसेच ३६ बँक खात्यांतील ३४५.९४ कोटी रुपये जप्त  करण्यात आले. ...

नगपुरात EPFO ऑफिसमध्ये धडकली सीबीआय टीम; मोठ्या प्रमाणावर कागदपत्रे जप्त - Marathi News | CBI team raids PF office in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नगपुरात EPFO ऑफिसमध्ये धडकली सीबीआय टीम; मोठ्या प्रमाणावर कागदपत्रे जप्त

सायंकाळपर्यंत सुरू असलेल्या या झाडाझडतीत सीबीआयच्या पथकाने बरीचशी कागदपत्रे, फाईल्स ताब्यात घेतल्या. ...

अहमदपूर, चाकुरात अवैध मद्यनिर्मिती; छापासत्रात ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | in Chakura, Ahmedpur raid on illegal brewing; 35 lakh worth of material seized | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अहमदपूर, चाकुरात अवैध मद्यनिर्मिती; छापासत्रात ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त

लातूर, उदगीरच्या राज्य उत्पादन शुल्क विभाग पथकाची कारवाई ...

समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा मे महिन्यात सुरू होणार, नगरविकास मंत्र्यांनी दिले संकेत - Marathi News | The first phase of Samrudhi Highway is likely to start in May, urges Chief Minister - Eknath Shinde | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा मे महिन्यात सुरू होणार, नगरविकास मंत्र्यांनी दिले संकेत

समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी करण्यासाठी शिंदे वर्धा येथे आले होते. ...

२४ महिन्यांत ३८ मालमत्ता? कोविडच्या नावावर मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार.. फडणवीसांची शिवसेनेवर टीका - Marathi News | devendra fadnavis citisize shivsena over yashwant jadhav case | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२४ महिन्यांत ३८ मालमत्ता? कोविडच्या नावावर मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार.. फडणवीसांची शिवसेनेवर टीका

कोविडच्या नावाखाली मुंबईत भ्रष्टाचार सुरू होता, अशी टीका करत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला. ...

Yashwant Jadhav Case: यशवंत जाधवांनी ‘मातोश्री’ला दिले ५० लाखांचे घड्याळ, २ कोटीच्या भेटवस्तू? गुप्त डायरीतील माहिती! - Marathi News | diary found in income tax raid on yashwant jadhav 50 lakh watch to matoshree gift of 2 crores on gudi padwa | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यशवंत जाधवांनी ‘मातोश्री’ला दिले ५० लाखांचे घड्याळ, २ कोटीच्या भेटवस्तू? गुप्त डायरीतील माहिती!

Yashwant Jadhav Case: प्राप्तिकर विभागाला एक डायरी प्राप्त झाली असून, यामध्ये अनेक संशयास्पद नोंदी सापडल्याचा मोठा दावा करण्यात आला आहे. ...