Punjab kings IPL 2021 Live Matches, मराठी बातम्याFOLLOW
Punjab kings, Latest Marathi News
किंग्स इलेव्हन पंजाब संघानं २०२१च्या पर्वापूर्वी संघाचे नाव बदलून पंजाब किंग्स असे ठेवले आहे. २००८च्या पर्वाची उपांत्य फेरी यानंतर संघाला आलेख चढ-उताराचा राहिला आहे. २०१४मध्ये त्यांनी अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. Read More
IPL 2022 Playoffs qualification scenario: पंजाबने हा विजय मिळवून स्वतःला प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राखलेय खरे, परंतु RCBने लाजीरवाण्या पराभवासोबत स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला आहे. ...
IPL 2022 Royal Challengers Bangalore vs Punjab Kings Live Updates : पंजाब किंग्सच्या २०९ धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या चाहत्यांना विराट कोहली व फॅफ ड्यू प्लेसिसकडून फार अपेक्षा होती. ...
IPL 2022 Royal Challengers Bangalore vs Punjab Kings Live Updates : प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी धडपणाऱ्या पंजाब किंग्सने आज धडाकेबाज सुरूवात केली. ...