लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रेग्नंसी

प्रेग्नंसी

Pregnancy, Latest Marathi News

सर्वाधिक गर्भ पिशव्या काढणाऱ्या केजच्या रूग्णालयाने पाठविला उशिरा अहवाल - Marathi News | The late report was sent by Cage's hospital for removal of most fetal bags | Latest beed News at Lokmat.com

बीड :सर्वाधिक गर्भ पिशव्या काढणाऱ्या केजच्या रूग्णालयाने पाठविला उशिरा अहवाल

तीन वर्षांत तब्बल २७७ गर्भ पिशवीच्या शस्त्रक्रिया करणाºया केज येथील एका खासगी रूग्णालयाने उशिरा अहवाल पाठविला आहे. ...

अभिनेत्री एमी जॅक्सनने शेअर केली इन्स्टाग्राम पोस्ट!! पाहाच.. - Marathi News | Amy Jackson shared the Instagram post !! See .. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री एमी जॅक्सनने शेअर केली इन्स्टाग्राम पोस्ट!! पाहाच..

अभिनेत्री एमी जॅक्सन हिचीे नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. तिने तिच्या फॅन्सना ही पोस्ट शेअर करून चांगली बातमीच दिली आहे. ती या पोस्टमध्ये तिचे बेबी बम्प फ्लॉन्ट करताना दिसत आहे. ...

रात्री झोपताना काही नव्हतं, सकाळी पोट दिसलं... ४५ मिनिटांत झाली आई! - Marathi News | UK woman goes to bed with flat stomach wakes up with baby bump and gives birth 45 minutes later | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रात्री झोपताना काही नव्हतं, सकाळी पोट दिसलं... ४५ मिनिटांत झाली आई!

एका रात्री ती नेहमीसारखी सामान्यपणे झोपायला गेली. तिला जराही कल्पना नव्हती की, ती गर्भवती आहे. पण जेव्हा सकाळी उठली तर तिचं सामान्य पोट 'बेबी बंप' मध्ये रुपांतरित झालं. ...

McDonald आउटलेटमध्ये जन्माला आलं बाळ, लॉबीमध्येच झाली डिलिव्हरी - Marathi News | Shocking McDonald delivery restaurant lobby turns into delivery room | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :McDonald आउटलेटमध्ये जन्माला आलं बाळ, लॉबीमध्येच झाली डिलिव्हरी

McDonald च्या आउटलेटमध्येच त्या महिलेने बाळाला जन्म दिला. ...

गर्भवतीचे प्राण वाचविण्यासाठी पाच महिन्यांनंतरही गर्भपात वैध - Marathi News | Abortion is valid even after five months to save pregnant life | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गर्भवतीचे प्राण वाचविण्यासाठी पाच महिन्यांनंतरही गर्भपात वैध

हायकोर्टाचे निकष : जिवंत जन्मणाऱ्या अपत्यांचे पालकत्व सरकारकडे ...

Gay मुलाच्या आनंदासाठी आईचं मोठं पाऊल, आजीने दिला नातीला जन्म! - Marathi News | This mother became a surrogate for her gay son in America | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Gay मुलाच्या आनंदासाठी आईचं मोठं पाऊल, आजीने दिला नातीला जन्म!

अमेरिकेतील नेब्रास्कनची ही घटना आहे. इथे एका गे व्यक्तीला बाळ दत्तक घ्यायचं होतं. ...

एमी जॅक्सनने फॅन्सना दिली गोड बातमी; सोशल मीडियावर फोटो केला शेअर! - Marathi News | Amy Jackson gave good news; Share on social media shared! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एमी जॅक्सनने फॅन्सना दिली गोड बातमी; सोशल मीडियावर फोटो केला शेअर!

ब्रिटीश ब्युटी म्हणून प्रसिद्ध असलेल्या एमी जॅक्सनने नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी साखरपुडा केल्याची खुशखबर सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर केली होती. आता मात्र तिने एक गोड बातमी देत तिच्या फॅन्सना खुश केले आहे. ...

काय सांगता! एकाच महिन्यात दोनदा झाली 'या' महिलेची डिलिव्हरी, ३ बाळांना दिला जन्म! - Marathi News | OMG! Bangladeshi woman gives birth to twins one month after first baby | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :काय सांगता! एकाच महिन्यात दोनदा झाली 'या' महिलेची डिलिव्हरी, ३ बाळांना दिला जन्म!

आता डॉक्टर या गोष्टीने हैराण आहेत की, पहिल्या बाळाच्या जन्मावेळी त्यांना हे कळालंच नाही की, तिच्या पोटात जुळे आहेत.  ...