लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रेग्नंसी

प्रेग्नंसी

Pregnancy, Latest Marathi News

जात-धर्म विसरून, कर्फ्यूमध्ये 'तो' गर्भवती महिलेच्या मदतीला धावला, जणू देवच पावला! - Marathi News | Muslim man defies curfew to take Hindu neighbours pregnant wife to hospital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जात-धर्म विसरून, कर्फ्यूमध्ये 'तो' गर्भवती महिलेच्या मदतीला धावला, जणू देवच पावला!

जिल्ह्यात जातीय तणाव असताना हिंदू-मुस्लिम ऐक्याचं दर्शन ...

पुणे शहरात प्रसुतीदरम्यान महिलांच्या मृत्यूचे प्रमाण वाढतेय - Marathi News | Increasing the number of deaths of women during the delivery in Pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात प्रसुतीदरम्यान महिलांच्या मृत्यूचे प्रमाण वाढतेय

गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत २०१८-१९ या वर्षामध्ये प्रसुतीदरम्यान झालेल्या मृत्यूंचे प्रमाण वाढले आहे. ...

नको असलेली गर्भधारणा १ वर्ष टाळण्यासाठी नवा उपाय आला समोर! - Marathi News | New study suggests that this vaginal ring may stop unwanted pregnancy for a year | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :नको असलेली गर्भधारणा १ वर्ष टाळण्यासाठी नवा उपाय आला समोर!

संशोधकांनी ऐनोवेरा नावाची एक प्रभावी गर्भनिरोधक व्हजायनल रिंग विकसित केली आहे. ...

मतदान केले नि सुरू झाल्या बाळंतकळा! - Marathi News | Voting started and started! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मतदान केले नि सुरू झाल्या बाळंतकळा!

माळशिरस तालुक्यातील श्रीपूर येथील विद्या खुळे यांनी नऊ महिन्यांच्या गर्भार अवस्थेत मतदानाचा हक्क बजावला आणि अर्ध्या तासातच त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले. ...

CRPF च्या जवानामुळे वाचले आई आणि मुलाचे प्राण, सोशल मिडीयात होतंय रिअल हिरोचं कौतुक  - Marathi News | CRPF jawan donates blood to save kashmiri pregnant woman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CRPF च्या जवानामुळे वाचले आई आणि मुलाचे प्राण, सोशल मिडीयात होतंय रिअल हिरोचं कौतुक 

जम्मू काश्मीरमध्ये तैनात असलेल्या सीआरपीएफच्या जवानाचं सध्या सोशल मिडीयावर भरभरून कौतुक होताना पाहायला मिळत आहे. ...

गर्भवती महिलांना सतावत असते नोकरीवरून काढण्याची भीती - रिसर्च - Marathi News | Pregnant women live in fear of being expelled from work says research | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :गर्भवती महिलांना सतावत असते नोकरीवरून काढण्याची भीती - रिसर्च

प्रोफेशनल विश्वात महिलांसाठी गर्भावस्था एक कठिण कालावधी असतो. केवळ शारीरिकच नाही तर त्यांना वेगवेगळ्या मानसिक अडचणींचा सामना करावा लागतो. ...

४० व्या वयानंतर वडील होणं ठरु शकतं रिस्की, कसं जे जाणून घ्या! - Marathi News | Risk factors of becoming father after age of 40 | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :४० व्या वयानंतर वडील होणं ठरु शकतं रिस्की, कसं जे जाणून घ्या!

महिलांमध्ये मेनोपॉजचं एक वय असतं, पण पुरुष आयुष्यभर बाळांना जन्म देऊ शकतात. ...

आईच्या पोटातच जुळ्या अर्भकांची भांडणं; व्हायरल झाला VIDEO - Marathi News | Twins spotted fighting inside mother womb during ultrasound | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :आईच्या पोटातच जुळ्या अर्भकांची भांडणं; व्हायरल झाला VIDEO

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून अनेक लोक तो पाहून आश्चर्यचकित होत आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का? हा व्हिडीओ आईच्या गर्भामध्ये भांडणाऱ्या दोन जुळ्या भावंडांचा आहे. ...