कन्नौजमधून अखिलेश यादव लढणार निवडणूक, आज उमेदवारी अर्ज दाखल करणार! आयपीएल २०२४ चा 'Impact' चुकतोय! भारताच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप तयारीत अडथळा ठरतोय दिल्ली कॅपिटल्सने शेवटच्या चेंडूवर सामना जिंकला; डेव्हिड मिलर, राशिद खान यांचा संघर्ष अपयशी रिषभ पंतचा 'MAD'नेस! हेलिकॉप्टर शॉट अन् १३ चेंडूंत ६८ धावांची आतषबाजी; T20WC साठी दावेदारी अक्षर पटेलचं प्रमोशन कामी आलं, रिषभ पंतनेही झोडलं! गुजरातसमोर तगडं लक्ष्य उभं केलं खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग लोकसभा लढविणार; माजी खासदार वकिलाची घोषणा पृथ्वी शॉच्या विकेटवरून वाद! फ्रँचायझीने अम्पायरच्या निर्णयावर घेतला संशय, गांगुली नाराज दिल्लीने तिसऱ्या क्रमांकावर अक्षर पटेलला पाठवले आणि त्यांनी या क्रमांकावर ७ वेगवेगळ्या फलंदाजांना ट्राय केले. जॅक फ्रेझर मॅकगर्कने त्याची फटकेबाजी सुरूच ठेवली होती, परंतु २३ धावांवर संदीप वॉरियर्सच्या चेंडूवर तो झेलबाद झाला. दिल्लीला ३५ धावांवर पहिला धक्का बसला. शुबमन गिल त्याचा १००वा आयपीएल सामना खेळतोय आणि सामन्यापूर्वी त्याचा सत्कार केला गेला. GT ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे माझी इथे प्रॉपर्टी, तिथे प्रॉपर्टी...! आरोपांवर निलेश लंकेंची प्रतिक्रिया आली, संपत्ती किती? मुंबई: मध्य रेल्वेची कल्याणच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत, कुर्ला-घाटकोपर दरम्यान वाहतूक खोळंबली उद्धव बाबू... तुम्ही बाळासाहेबांचे सर्व संस्कार सोडले, एकनाथ शिंदे...; अमित शाह यांची अमरावतीतून टीका वन नेशन-वन इलेक्शनबाबत मोदींचा काय आहे प्लॅन?; राजनाथ सिंह यांचा खुलासा एवढे काम केले, तरी तिकीट कापले; लडाखचे भाजपा खासदार नामग्याल बंडखोरीच्या तयारीत IPL 2024 Play Off Scenario : १४ गुण मिळवूनही RRचे स्थान पक्के नाही, तर २ गुण असलेल्या RCB चे पॅकअप नाही ‘शाहू छत्रपती’च्या विरोधातील बंडखोरी भोवली; बाजीराव खाडे काँग्रेसमधून सहा वर्षासाठी निलंबीत आम्ही श्रीमंत लोक, गरीब देशात खेळायला जात नाही! वीरेंद्र सेहवागने केली गिलख्रिस्टची बोलती बंद यवतमाळ जिल्ह्यात पुसदच्या सभेत नितीन गडकरींना भोवळ India vs Pakistan मालिका सोडा... चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आम्ही पाकिस्तानात नाही जाणार!
प्रो कबड्डी लीग, मराठी बातम्या FOLLOW Pkl 2018, Latest Marathi News प्रो कबड्डी लीगचे हे सहावे पर्व आहे. १२ संघांत जेतेपदाची चुरस पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेत आतापर्यंत पाटणा पायरेट्सने सर्वाधिक ३ जेतेपद जिंकली आहेत. Read More
प्रो कबड्डी लीगच्या नवव्या हंगामाला लवकरच सुरूवात होणार आहे. ...
विवो प्रो कबड्डी लीग लवकरच आपल्या नवव्या हंगामात पदार्पण करणार आहे. ...
प्रो कबड्डी लीगच्या सातव्या हंगामाचे वेळापत्रक शुक्रवारी जाहीर करण्यात आले. ...
Pro Kabaddi League 2018: स्वप्न पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम, चिकाटी आणि कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्याची तयारी असावी लागते. जिद्दीच्या जोरावरच खेळाडू घडत असतात आणि त्यांच्याच मनगटात इतिहास घडवण्याची ताकद असते... ...
Pro Kabaddi Player Auctions 2019 : शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेल्या सिद्धार्थ देसाईने प्रो कबड्डी लीगच्या पहिल्याच सत्रात धुमाकुळ घातला. ...
प्रो कबड्डी लीग 2018 च्या हंगामात यशस्वी कामगिरी करणाऱ्या सिद्धार्थ देसाईला महाराष्ट्राच्या संघाबाहेर बसावे लागले. ...
अनुप कुमारने प्रो कबड्डी लीगमधून निवृत्तीची घोषणा केली आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. ...
प्रो लीगने कबड्डी घराघरात पोहोचवली.. लहानांपासून ते थोरांपर्यंत सर्वांना या लीगने आपलंसं केलं. मात्र या यशासोबत अनेक वादही झाले आणि कबड्डी संघटनांमध्ये फुटीचे बीज रोवले गेले. ...