लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

हिंजवडीतील उच्चभ्रू सोसायटीत आग, अग्निशमन दलाच्या तत्परतेने अनर्थ टळला - Marathi News | Fire in society at Hinjewadi, fire brigade promptly averted disaster | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हिंजवडीतील उच्चभ्रू सोसायटीत आग, अग्निशमन दलाच्या तत्परतेने अनर्थ टळला

अग्निशामक दलाच्या जवानांनी इमारतीत अडकलेल्या तेरा जणांना काढले सुखरूप बाहेर ...

एसटी महाराष्ट्राची ओळख, तिचं खासगीकरण नाहीच! अनिल परब यांची स्पष्टोक्ती - Marathi News | ST Maharashtra's identity, not its privatization! Anil Parab's statement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एसटी महाराष्ट्राची ओळख, तिचं खासगीकरण नाहीच! अनिल परब यांची स्पष्टोक्ती

एसटी महामंडळाला कोरोनाच्या महामारीत आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे एसटीचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत... ...

मामा गावी जाऊ देणार नाही म्हणून रचला अपहरणाचा बनाव; निगडी पोलिसांनी उलगडला भावांचा डाव - Marathi News | Uncle will not let him go to the village, so plan made a kidnapping by both brother | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मामा गावी जाऊ देणार नाही म्हणून रचला अपहरणाचा बनाव; निगडी पोलिसांनी उलगडला भावांचा डाव

भाच्यासह मामावरही गुन्हा दाखल... ...

त्या’ आरोपींचा जामीन होणार रद्द; बनावट कागदपत्रांच्या आधारे जामीन मिळवून देण्याचे प्रकरण - Marathi News | The accused's bail will be cancelled; Case of obtaining bail on the basis of fake documents | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :त्या’ आरोपींचा जामीन होणार रद्द; बनावट कागदपत्रांच्या आधारे जामीन मिळवून देण्याचे प्रकरण

जामिनासाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करून सहा आरोपींना अटक करण्यात आली. ...

"एटीएमची जबाबदारी असलेल्या एजन्सीकडून सुरक्षेबाबत हलगर्जीपणा, गुन्हे दाखल करण्याची वेळ आणू नका" - Marathi News | "Security negligence by the agency in charge of ATMs, don't bring time to file a case" | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :"एटीएमची जबाबदारी असलेल्या एजन्सीकडून सुरक्षेबाबत हलगर्जीपणा, गुन्हे दाखल करण्याची वेळ आणू नका"

पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचा सज्जड इशारा,पिंपरीत एटीएम चोरी प्रकरणात होतीये वाढ ...

भारतात लठ्ठ श्वानावर पहिलीच शस्त्रक्रिया! वजनात तब्बल पाच किलोनं झाली घट - Marathi News | First surgery on obese dog in India! Weight loss was 5 kg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भारतात लठ्ठ श्वानावर पहिलीच शस्त्रक्रिया! वजनात तब्बल पाच किलोनं झाली घट

लॅपरोस्कोपिक स्लीव्ह गॅस्ट्रोनोमी’ सर्जरी, अतिरिक्त वजन कमी करण्यासाठी केली शस्त्रक्रिया ...

पुणेकरांची उडाली तारांबळ! आज सकाळपासूनच मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात - Marathi News | Moderate rains started today morning in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांची उडाली तारांबळ! आज सकाळपासूनच मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात

शहरातील सर्व पेठा, वडगाव, धायरी, हडपसर, कोथरूड, वानवडी, औंध, सर्वच ठिकाणी हलक्या आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस ...

काळेवाडीत तरुणाची गळफास घेत राहत्या घरी आत्महत्या;कारण अद्याप अस्पष्ट - Marathi News | Youth commits suicide at home in Kalewadi; cause still unclear | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :काळेवाडीत तरुणाची गळफास घेत राहत्या घरी आत्महत्या;कारण अद्याप अस्पष्ट

मेघनाथला त्वरित महापालिकेच्या पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले ...