गेल्या दोन दिवसांपासून माॅन्सून दक्षिण कोकणात मुक्कामी होता. आज शनिवारी मात्र पोषक वातावरण तयार असल्याने पुणे जिल्ह्यित पावसाने मजल मारली आहे. त्यामुळेच पुण्यात सायंकाळनंतर जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. पावसाचा जोर चांगलाच असल्याने रस्ते पाण्याखाल ...
पुण्यातील अत्यंत वर्दीळीचा, सातत्त्याने माणसांच्या गर्दीने गजबजून गेलेला, वाहनांच्या कोंडीमुळे गुदमरलेला लक्ष्मी रोड आज चक्क मोकळा श्वास घेत होता. रस्त्याला केलेली रंगरंगोटी, खेळण्यात मग्न झालेली लहान मुले अन त्यांचे पालक अशा वातावरणात पादचारी दिन सा ...
जालना येथील घटनेच्या निषेधार्थ सर्वपक्षीय तसेच सर्व संघटनांच्या वतीने आज (दि.९) पिंपरी चिंचवड बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या मोर्चाला पाठिंबा म्हणून रावेत, निगडी, आकुर्डी, चिंचवड, पिंपरी आणि शहरातील इतर भाग पूर् ...
पिंपरी चिंचवड शहरात परिसरात काल रात्रीपासून विक्रमी पाऊस झाला. यामध्ये शहरातील रस्त्यांवर सगळीकडे पाणीच पाणी अशी अवस्था झाली आहे. पहाटेपासून पावसाचा जोर वाढला होता. यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. (सर्व छायाचित्र- अतुल मारवाडी) ...
पंतप्रधान जवाब दो, पंतप्रधान परत जा, मणिपूरला जा, अशा घोषणा मणिपूरी नागरिकांनी महात्मा फुले मंडईसमोर दिल्या. प्रत्येकाने हातामध्ये फलक घेतले होते. त्यात लहान मुलेही सहभागी झाले होते. तसेच शहराच्या इतर ठिकाणीही काँग्रेससह, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद प ...
शहरातील एम्प्रेस बोटॅनिकल गार्डनमध्ये बुधवारी पुष्प प्रदर्शनाला सुरुवात झाली असून, हे प्रदर्शन २९ जानेवारीपर्यंत सकाळी ९ ते रात्री ८ पर्यंत खुले राहणार आहे. ॲग्री हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया या संस्थेच्या वतीने हे प्रदर्शन आयोजित केले आहे. ...