PHOTOS: ढगांनी भरलेले आकाश, वाऱ्याची थंडगार झुळूक, धुके आणि सोबत मित्र- मैत्रिणींची साथ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2023 11:00 AM2023-06-26T11:00:20+5:302023-06-26T11:20:57+5:30

आकाश ढगांनी भरलेले, वाऱ्याची थंडगार झुळूक, डोंगरावर पसरलेले धुके, रविवारची सुटी अन् सोबत मित्र- मैत्रिणींची साथ... अशा रोमँटिक वातावरणात पुणेकरांनी किल्ले सिंहगडावर मान्सूनचे स्वागत केले. (सर्व फोटो- आशिष काळे)