PHOTOS: बालगोपाळांपासून वृद्धांनी लुटला आनंद! पुण्यात 'पादचारी दिन' उत्साहात साजरा, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 05:48 PM2023-12-11T17:48:53+5:302023-12-11T18:17:01+5:30

पुण्यातील अत्यंत वर्दीळीचा, सातत्त्याने माणसांच्या गर्दीने गजबजून गेलेला, वाहनांच्या कोंडीमुळे गुदमरलेला लक्ष्मी रोड आज चक्क मोकळा श्वास घेत होता. रस्त्याला केलेली रंगरंगोटी, खेळण्यात मग्न झालेली लहान मुले अन त्यांचे पालक अशा वातावरणात पादचारी दिन साजरा झाला. खेळासह वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्यावरही भर देण्यात आला होता. (सर्व फोटो- सुशिल राठोड)