लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड, मराठी बातम्या

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन! - Marathi News | A shocking incident at a lodge in Pimpri A young man ended his life by stabbing his girlfriend | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!

प्रियकराने प्रेयसीवर नक्की कोणत्या कारणासाठी हल्ला केला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ...

Chinchwad Vidhan Sabha: नाना काटेंचा शरद पवार गटात प्रवेश कधी होणार? काटेंनी सांगितली 'वेळ' - Marathi News | When will Nana Kate join Sharad Pawar group Thorns told Time | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Chinchwad Vidhan Sabha: नाना काटेंचा शरद पवार गटात प्रवेश कधी होणार? काटेंनी सांगितली 'वेळ'

चिंचवड विधानसभेची जागा महायुतीत भाजपला मिळणार असल्याचे जवळपास निश्चित झाल्याने नाना काटेंनी अजित पवारांची साथ सोडण्याचे ठरवले ...

PMRDA च्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचा मला बदनाम करण्याचा कट; चैतन्य महाराज वाडेकरांचा आरोप - Marathi News | Conspiracy of corrupt officers of PMRDA to defame me; Allegation of Chaitanya Maharaj Wadekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMRDA च्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचा मला बदनाम करण्याचा कट; चैतन्य महाराज वाडेकरांचा आरोप

मी कोणत्याही १० ते १५ लोकांना घेऊन त्याठिकाणी बेकायदा कृत्य केले नाही ...

कीर्तनकार चैतन्य महाराजांचा मुजोरीपणा अंगलट; निष्काळजीपणे रस्ता खोदला, पोलिसांकडून अटक - Marathi News | Kirtanakar Chaitanya Maharaj Digging the road carelessly arrested by the police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कीर्तनकार चैतन्य महाराजांचा मुजोरीपणा अंगलट; निष्काळजीपणे रस्ता खोदला, पोलिसांकडून अटक

चैतन्य महाराज यांनी १० ते १५ जणांना घेऊन कंपनीत जाणारा रस्ता खोदला, व कंपनीची सुरक्षा भिंतही पाडली ...

वन्यजीवांचा मानवी वस्तीत वावर वाढला; पिंपरीत रानमांजराची ३ पिल्लं आढळली - Marathi News | Wildlife increased in human settlements; 3 wild cat cubs found in Pimpri | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वन्यजीवांचा मानवी वस्तीत वावर वाढला; पिंपरीत रानमांजराची ३ पिल्लं आढळली

रानमांजराची तीन पिल्लांना पुन्हा त्यांच्या आईच्या कुशीत सुखरूपपणे पोचविण्यात आले ...

विधानसभेपूर्वी तुतारी हाती घेणार?; चर्चेनंतर भाजप आमदार अश्विनी जगताप यांचं स्पष्टीकरण  - Marathi News | Explanation of BJP MLA Ashwini Jagtap over joining sharad pawar ncp | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विधानसभेपूर्वी तुतारी हाती घेणार?; चर्चेनंतर भाजप आमदार अश्विनी जगताप यांचं स्पष्टीकरण 

भाजपच्या विद्यमान आमदार अश्विनी जगताप यादेखील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. ...

"हिंदू संस्कृती जपली पाहिजे, हिंदू राष्ट्र आणखी मोठं होईल"; ऑलिम्पिक चॅम्पियन स्वप्नीलचं वक्तव्य चर्चेत - Marathi News | Paris Olympic Medalist Swapnil Kusale Statement On Hindu Culture And Hindu Nation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :"हिंदू संस्कृती जपली पाहिजे, हिंदू राष्ट्र आणखी मोठं होईल"; ऑलिम्पिक चॅम्पियन स्वप्नीलचं वक्तव्य

आपल्या मनातील भावना व्यक्त करताना ऑलिम्पिक चॅम्पियननं जय श्री राम, हिंदू संस्कृती आणि हिंदू राष्ट्र या शब्दांचा उल्लेख केला. ...

दारुच्या नशेत भरधाव वेगात रिक्षाचालकाने महिलेला उडविले; महिलेचा अपघातात मृत्यू - Marathi News | A woman was run over by a drunken rickshaw puller; Woman dies in an accident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दारुच्या नशेत भरधाव वेगात रिक्षाचालकाने महिलेला उडविले; महिलेचा अपघातात मृत्यू

महिला या भाजी विक्री करणाऱ्या होत्या, अपघातात त्यांच्या मेंदूला मार लागल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला ...