लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

पुण्यात सिंहगड, खडकवासला येथे ३०९ पर्यटकांवर कारवाई; एक लाख रुपयांचा दंड वसूल - Marathi News | Action against 309 tourists at Sinhagad, Khadakwasla in Pune; A fine of Rs one lakh was recovered | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात सिंहगड, खडकवासला येथे ३०९ पर्यटकांवर कारवाई; एक लाख रुपयांचा दंड वसूल

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या आदेशानुसार अजूनही सिंहगड किल्ला आणि आजूबाजूची पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी बंदच ...

Maratha Reservation: 'राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा विधिमंडळाचे अधिवेशन होऊ देणार नाही' - Marathi News | "The state government should take a firm decision on Maratha reservation, otherwise it will not allow the legislature to convene." | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maratha Reservation: 'राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा विधिमंडळाचे अधिवेशन होऊ देणार नाही'

शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख आमदार विनायक मेटे यांचा इशारा, केवळ मराठा समाजाला मातीत घालण्याचे काम हे सरकार करत असल्याचा आरोप ...

पुण्यात झालेल्या राष्ट्रवादी कार्यालय उदघाटन कार्यक्रमाप्रकरणी १०० ते १५० जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against 100 to 150 people including city president Prashant Jagtap in connection with the inauguration of NCP office in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात झालेल्या राष्ट्रवादी कार्यालय उदघाटन कार्यक्रमाप्रकरणी १०० ते १५० जणांवर गुन्हा दाखल

पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सोशल डिस्टसिंगचे पालन न करता कार्यक्रमामध्ये गर्दी केली होती. त्यापैकी काही लोकांनी तोंडावर मास्क लावलेले नव्हते ...

उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडले नाही, मग महाशिव आघाडीची महाविकास आघाडी कशी झाली? चंद्रकांत पाटलांचा सवाल - Marathi News | Uddhav Thackeray did not give up Hindutva, so how did Mahasiv Aghadi become Maha Vikas Aghadi? Question by Chandrakant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडले नाही, मग महाशिव आघाडीची महाविकास आघाडी कशी झाली? चंद्रकांत पाटलांचा सवाल

राजकीय परिणामांची काळजी न करताही ठाकरे अजूनही स्वतःला हिंदुत्त्ववादी समजतात याचे मला विशेष वाटते ...

पोलीस ठाण्यात गोंधळ घातल्याप्रकरणी सामाजिक सुरक्षा पथकातील पोलीस उपनिरीक्षकावर निलंबनाची कारवाई - Marathi News | Suspension action taken against the police sub-inspector for causing a disturbance in the police station | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पोलीस ठाण्यात गोंधळ घातल्याप्रकरणी सामाजिक सुरक्षा पथकातील पोलीस उपनिरीक्षकावर निलंबनाची कारवाई

साक्षीदारांसोबत बाचाबाची करून त्यांना धमकी देण्याचा प्रकार करून दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका.... ...

पर्यटन विकास आराखडा जिल्ह्याचा; पण सर्वांचा स्वतंत्र अजेंडा  - Marathi News | Tourism development plan of the district; But everyone has an independent agenda | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पर्यटन विकास आराखडा जिल्ह्याचा; पण सर्वांचा स्वतंत्र अजेंडा 

अजित पवार म्हणाले, जिल्ह्याचा अभ्यासपूर्ण आराखडा तयार करा ...

अवैध दारु विक्रीवर पोलिसांचे छापा सत्र; तीन जणांविरोधात गुन्हे दाखल - Marathi News | Police raids on illegal liquor sales; Crime filed against three persons | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अवैध दारु विक्रीवर पोलिसांचे छापा सत्र; तीन जणांविरोधात गुन्हे दाखल

देशी-विदेशी तसेच गावठी हातभट्टीची दारु असा ५८ हजारांचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त  ...

चिखलीत घरगुती भांडणातून राडा; ‘सीसीटीव्ही’सह वाहनाची तोडफोड - Marathi News | Vandalism car and ‘CCTV’ due to family issue in chikhali | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिखलीत घरगुती भांडणातून राडा; ‘सीसीटीव्ही’सह वाहनाची तोडफोड

सुनेसह तिच्या नातेवाईकांविरोधातही गुन्हा दाखल ...