लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

शस्त्र बाळगल्याप्रकरणी तडीपार आरोपीला अटक; पिस्तुलासह तीन जिवंत काडतुसे जप्त - Marathi News | Accused arrested for carrying weopan ; Three live cartridges seized along with a pistol | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शस्त्र बाळगल्याप्रकरणी तडीपार आरोपीला अटक; पिस्तुलासह तीन जिवंत काडतुसे जप्त

आरोपी मच्छिंद्र वरकटे याला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. ...

संतापजनक! सख्ख्या भावाकडून अल्पवयीन बहिणीवर लैंगिक अत्याचार; गरोदर राहिल्याने प्रकार आला उघडकीस - Marathi News | Annoying! Sexual abuse of a minor sister by brother in the Pimpri chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :संतापजनक! सख्ख्या भावाकडून अल्पवयीन बहिणीवर लैंगिक अत्याचार; गरोदर राहिल्याने प्रकार आला उघडकीस

आरोपी हा इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असून पीडित मुलगी इयत्ता बारावीमध्ये शिकत आहे. ...

जामिनासाठी बनावट कागदपत्रांव्दारे न्यायालयाची दिशाभूल, पिंपरीतील रॅकेटचा पर्दाफाश - Marathi News | Court misled by fake documents, racket in Pimpri exposed | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जामिनासाठी बनावट कागदपत्रांव्दारे न्यायालयाची दिशाभूल, पिंपरीतील रॅकेटचा पर्दाफाश

सहा जणांना अटक, पिंपरी पोलीस ठाण्यात मंगळवारी दोन वेगेवेगळे गुन्हे दाखल ...

पुणे विद्यापीठात ५६ वर्षीय विद्यार्थिनीची उत्तुंग भरारी! एम ए मराठी विषयासाठी मिळवली ४ सुवर्णपदके - Marathi News | 56 year old woman in Pune University! Achieved 4 gold medals for MA Marathi subject | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विद्यापीठात ५६ वर्षीय विद्यार्थिनीची उत्तुंग भरारी! एम ए मराठी विषयासाठी मिळवली ४ सुवर्णपदके

शिक्षणानंतर बँकेत ३० वर्षे नोकरी केली, वयाच्या ५४ व्या वर्षी स्वेच्छा निवृत्तीनंतर एम ए मराठीला प्रवेश घेतला ...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय रविराज तावरे गोळीबार प्रकरणातील आरोपींवर मोक्का कारवाई - Marathi News | Deputy Chief Minister Ajit Pawar's close aide Raviraj Taware Mocca action against the accused in the shooting case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय रविराज तावरे गोळीबार प्रकरणातील आरोपींवर मोक्का कारवाई

३१ मेला झाला होता गोळीबार, आरोपींवर या आधीच खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, असे संघटितपणे केलेले गंभीर गुन्हे दाखल ...

पिंपरीतील वायसीएम रुग्णालयाबाहेर १०० ते १५० परिचारिकांचे काळ्या फिती लावून आंदोलन; कायमस्वरूपी करण्याची मागणी - Marathi News | Agitation with black ribbons of nurses outside YCM Hospital in Pimpri; Demand to be made permanent | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीतील वायसीएम रुग्णालयाबाहेर १०० ते १५० परिचारिकांचे काळ्या फिती लावून आंदोलन; कायमस्वरूपी करण्याची मागणी

रुग्णालयात गेल्या १२ वर्षांपासून या कार्यरत, ऑगस्ट २०२० मध्ये यांना कायमस्वरूपी सामावून घेण्याचा ठराव केला होता ...

अखेर निर्णय झाला! यंदाच्या आषाढी वारीत विठ्ठलाचे स्मरण बसमधूनच; वाखरी ते पंढरपूर दरम्यानचा प्रवास पायीवारीने होणार - Marathi News | The decision was finally made! In this year's Ashadi Wari, the remembrance of Vitthal is from the bus; The journey from Wakhri to Pandharpur will be on foot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर निर्णय झाला! यंदाच्या आषाढी वारीत विठ्ठलाचे स्मरण बसमधूनच; वाखरी ते पंढरपूर दरम्यानचा प्रवास पायीवारीने होणार

यंदाची आषाढी वारी पायी चालत करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी वारकरी, देवस्थान आणि महाराज मंडळींकडून करण्यात येत होती ...

कोयत्याचा धाक दाखवून चोरी; वाहनांची तोडफोड; चिंचवडमधील घटना - Marathi News | Theft by fear of weopan; Vandalism of vehicles; Incident in Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कोयत्याचा धाक दाखवून चोरी; वाहनांची तोडफोड; चिंचवडमधील घटना

रविवारी रात्री आरोपी हातात कोयते घेऊन आरडाओरडा करत फिर्यादी यांच्या घराजवळ आले.. ...