लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

म्हाडाच्या नव्या विक्रमाला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद! पुणे विभागातून ३ हजार घरांसाठी तब्ब्ल ५७ हजार नागरिकांनी केला अर्ज - Marathi News | Huge response of citizens to MHADA's new record! As many as 57,000 citizens applied for 3,000 houses from Pune division | Latest pune News at Lokmat.com

पुणे :म्हाडाच्या नव्या विक्रमाला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद! पुणे विभागातून ३ हजार घरांसाठी तब्ब्ल ५७ हजार नागरिकांनी केला अर्ज

कोरोना संकटात सहा महिन्यात दोन वेळा घरांची सोडत, आता अर्ज आलेल्या लोकांसाठी घरांची सोडत जून अखेर पर्यंत करण्यात येणार ...

दक्षिण आफ्रिकेतील कोरड्या हवेने हिरावला पाऊस, ढगांची निर्मिती होऊनही वाढ न झाल्याने पाऊस झाला कमी - Marathi News | Dry air in South Africa caused heavy rains, which did not increase despite the formation of clouds | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दक्षिण आफ्रिकेतील कोरड्या हवेने हिरावला पाऊस, ढगांची निर्मिती होऊनही वाढ न झाल्याने पाऊस झाला कमी

साधारण जमिनीपासून ३ ते ५ किमी उंचीवर ढगांची निर्मिती होऊन पाऊस होत असतो ...

"भाजप राजकीय फायद्यासाठी मराठा आणि ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर करते राज्य शासनालाच बदनाम" - Marathi News | "BJP is defaming the state government on issues of Maratha and OBC community for political gain" | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"भाजप राजकीय फायद्यासाठी मराठा आणि ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर करते राज्य शासनालाच बदनाम"

राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचा आरोप, तर मराठा समाजाला आरक्षण मागण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यात कोणीही आडकाठी आणू नये, अशी त्यांची स्पष्ट भूमिका ...

तू इथे गाडी का लावली? भाजीपाला विक्रेत्याच्या पाठीत मारला चाकू - Marathi News | Why did you stand here your vehicle ? Knief attack on the vegetable seller | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तू इथे गाडी का लावली? भाजीपाला विक्रेत्याच्या पाठीत मारला चाकू

तू इथे गाडी का लावली, असे म्हणून आरोपीने फिर्यादीशी वाद घालून शिवीगाळ आणि मारहाण करत पाठीत मारला चाकू ...

उपचारासाठी रुग्णालयात निघालेल्या महिलेचा ट्रकच्या धडकेत मृत्यू; पुणे-आळंदी रस्त्यावरील घटना  - Marathi News | A women who was going to hospital for treatment died in a truck accident | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :उपचारासाठी रुग्णालयात निघालेल्या महिलेचा ट्रकच्या धडकेत मृत्यू; पुणे-आळंदी रस्त्यावरील घटना 

पुणे-आळंदी रस्त्यावरील तापकीर चौक, चोविसावाडी (ता. हवेली) येथे हा अपघात झाला.  ...

धक्कादायक! परदेशी तरुणीला नोकरीच्या बहाण्याने बोलावून वेश्याव्यवसायास भाग पाडले - Marathi News | Shocking! He called a foreign girl under the pretext of a job and forced her into prostitution | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :धक्कादायक! परदेशी तरुणीला नोकरीच्या बहाण्याने बोलावून वेश्याव्यवसायास भाग पाडले

तुला मी सांगेल त्याप्रमाणे काम करावे लागेल ; अन्यथा तुझा पासपोर्ट तुला परत देणार नाही, अशी धमकी दिली. ...

आषाढीवारी संदर्भात घेतलेल्या निर्णयाचे आळंदीत स्वागत! ग्रामस्थांकडून काटेकोर अंमलबजावणीची मागणी - Marathi News | Alandi welcomes the decision taken regarding Ashadhiwari! Demand for strict implementation from villagers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आषाढीवारी संदर्भात घेतलेल्या निर्णयाचे आळंदीत स्वागत! ग्रामस्थांकडून काटेकोर अंमलबजावणीची मागणी

२ जुलैला माऊलींचे आळंदीतून प्रस्थान, प्रशासनाने देहु आणि आळंदीत पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी १०० लोकांना परवानगी ...

Pune Police! पुणेकरांच्या संरक्षणासाठी पोलिसांची तातडीची सेवा; जाणून घ्या "माय पुणे सेफ" अँपचे वैशिष्ट्य - Marathi News | Emergency service of police for protection of Punekars! Learn the features of "My Pune Safe" app | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Police! पुणेकरांच्या संरक्षणासाठी पोलिसांची तातडीची सेवा; जाणून घ्या "माय पुणे सेफ" अँपचे वैशिष्ट्य

पुणे पोलिसांच्या 'माय पुणे सेफ' ॲपसह बदली सॉफ्टवेअरचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन ...