२०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार... सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार पावसात वाहून गेला; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात... भयंकर! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, जाळपोळ; ४०० TMC कार्यालयांची तोडफोड, चौघांचा मृत्यू इराकची जगाला मोठा 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच... "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला सोलापूर - सोलापुरातील सुप्रसिद्ध कवी माधव पवार यांचे निधन, शहरात पसरली शोककळा अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार? पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही भीषण स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्... जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार ! दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
पेट्रोल, मराठी बातम्या FOLLOW Petrol, Latest Marathi News
पुण्यातील नवी पेठेतील एका भारत पेट्राेल पंपावर उन्हाच्या कडाक्यापासून थंडावा मिळण्यासाठी पाण्याचे तुषार उडविणाऱ्या पंख्यांची व्यवस्था करण्यात अाली अाहे. ...
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होताच गेल्या काही दिवसांपासून स्थिर असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या पुन्हा दरांमध्ये वाढ झाली आहे. ...
19 दिवसांनंतर पेट्रोल, डिझेलचे दर वाढले ...
जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रतिबॅरल ७0 डॉलरवर गेल्या आहेत. ...
कर्नाटक विधानसभा निवडणुकीमुळेच देशातील इंधन दरवाढीला ब्रेक लागल्याची चर्चा राजकीय आणि कॉर्पोरेट जगतात सुरू आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने मात्र या वृत्तास नकार देत तेल कंपन्यांनी इंधन दर स्थिर ठेवल्याचा खुलासा केला आहे. ...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणशी असलेल्या अणुकरारातून बाहेर पडल्याचे घोषणा केल्याचा फटका भारताला बसणार असून, इंधनाचे दर भडकणार आहेत. ...
मनमाडहुन घनसावंगीकडे पेट्रोल व डिझेल घेऊन जाणारे टँकर धुळे-सोलापूर महामार्गावरील रोहिलागड फाट्याजवळ पहाटे ४ वाजता विद्युत खांबाला धडकून उलटले. सुदैवाने या घटनेत जीवीतहानी झाली नाही. ...
गेल्या काही दिवसांपासून इराण करारावरुन सुरु असलेल्या शंका आता खऱ्या ठरल्या आहेत. ...