मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने जयसिंगराव नाराज होते. भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर, ते पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधणार असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे ...
बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि संयुक्त जनता दलाला बहुमत मिळालं आहे. मतमोजणीच्या सुरुवातीला मागे पडलेल्या भाजपनं नंतर जोरदार मुसंडी मारली ...
Vidhan Parishad Teacher And Graduate Elections: कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना पुणे पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारी दिली जाईल असंही बोललं जात होतं मात्र त्यांचा पत्ता कट करून सांगलीतील संग्राम देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ...
पंकजा मुंडेंनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन केशव घोळवे यांच्या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. तसेच, केशव यांचे अभिनंदन करताना, एका ऊसतोड कामगाराचा मुलगा पिंपरी चिंचवड महापालिकेचा उपमहापौर झाला याचा मनस्वी आनंद झाल्याचे त्यांनी म्हटले आहे ...