नियोक्त्याचे योगदान नसेल तरच लाभ; भविष्य निर्वाह निधी योजनेचे सहा कोटी सभासद असून, त्यापैकी केवळ एक टक्का सभासदांनाच या व्याजावरील या कराचा भुर्दंड सोसावा लागणार असल्याचे सीतारामन म्हणाल्या. ...
Lokmat Maharashtrian of the year award 2020: संत ज्ञानेश्वर - तुकाराम - एकनाथ, शिवाजी राजे यांच्याशी माझी ओळख माझ्या अम्माने करून दिली होती. त्या मराठी संस्कारांचं बोट मी आजही पकडून ठेवलेलं आहे. पंढरीच्या विठुरायाच्या भेटीसाठी आजही माझ्या जिवाला आस ...
भारतासारख्या देशात खासगी व सार्वजनिक अशा दोन्ही क्षेत्रांना चांगला वाव आहे. देशाची गरज आहे ती उत्तम बँकिंग सेवा मिळण्याची आणि या क्षेत्रातील भ्रष्टाचार कमी होण्याची. सरकारी बँकेतील कर्मचाऱ्यांनी त्याकडे लक्ष दिले तर त्यांना भवितव्याची काळजी करण्याची ...
महाराष्ट्रातील साहित्य आणि संस्कृतीवर विशेष प्रेम असल्याचा उल्लेख करून त्या म्हणाल्या, “छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर यांच्या प्रेरणादायी कथा ऐकून आपण लहानाचे मोठे झालो. ...
Nirmala Sitharaman: केंद्र सरकारनं बँकांच्या खासगीकरणाची घोषणा केल्यानंतर सरकारच्या निर्णयाविरोधात बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी दोन दिवसीय संप पुकारला होता. ...