लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निर्मला सीतारामन

Nirmala Sitharaman Latest News, मराठी बातम्या

Nirmala sitharaman, Latest Marathi News

निर्मला सीतारामन ही भारतीय अर्थशास्त्री आणि राजकारणी असून सध्याचे अर्थमंत्री व कॉर्पोरेट अफेयर्स ऑफ इंडिया म्हणून काम करत आहेत.
Read More
नजरचूक वगैरे काही नाही! एप्रिल फूल पण असू शकतं; व्याजदर निर्णयावर शंका - Marathi News | congress ashok chavan get doubt on withdrawal interest rate cut decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नजरचूक वगैरे काही नाही! एप्रिल फूल पण असू शकतं; व्याजदर निर्णयावर शंका

withdrawal interest rate cut decision: काँग्रेसकडून या निर्णयाबाबत शंका उपस्थित करण्यात आली आहे. ...

"नजरचुकीने केलेली व्याजदर कपातीची 'चूक' सुधारली पण इंधन दरवाढीची 'घोडचूक' कधी सुधारणार?", नाना पटोलेंचा घणाघात - Marathi News | Congress Nana Patole Slams PM Narendra Modi Over government stop interest rate cut small saving scheme | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"नजरचुकीने केलेली व्याजदर कपातीची 'चूक' सुधारली पण इंधन दरवाढीची 'घोडचूक' कधी सुधारणार?", नाना पटोलेंचा घणाघात

Congress Nana Patole Slams PM Narendra Modi : नजरचुकीने झालेली चूक १२ तासात सुधारली असली तरी सात वर्षापासून पेट्रोल, डिझेल, गॅसच्या किमती वाढवण्याची केलेली ‘घोडचूक’ मोदी सरकार कधी सुधारणार? अशी विचारणा नाना पटोले यांनी केली आहे. ...

नोटबंदीपासून ते.....; केंद्र सरकारने यापूर्वीचे निर्णयदेखील नजरचुकीने घेतले असावे; जयंत पाटील यांचा टोला - Marathi News | jayant patil slams nirmala sitharaman interest rates small savings schemes government india shall continue | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :नोटबंदीपासून ते.....; केंद्र सरकारने यापूर्वीचे निर्णयदेखील नजरचुकीने घेतले असावे; जयंत पाटील यांचा टोला

Interest Rates on Saving Schemes : ही तर कोट्यवधी ठेवीदारांची थट्टा, जयंत पाटीलांचं वक्तव्य ...

“व्याजदर कपातीबाबत सकाळी पेपर वाचल्यावर निर्मला सीतारामन यांना समजले असावे” - Marathi News | shiv sena leader priyanka chaturvedi criticised nirmala sitharaman on withdrawal interest rate cut decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“व्याजदर कपातीबाबत सकाळी पेपर वाचल्यावर निर्मला सीतारामन यांना समजले असावे”

विरोधकांनी केंद्र सरकावर टीका करण्यास सुरुवात केली असून, राजकारण तापले आहे. ...

"निवडणुकीच्या भीतीमुळे मोदी-शहा सरकारने व्याजदर कपातीचा बदलला निर्णय", दिग्विजय सिंहांचा हल्लाबोल - Marathi News | government stop interest rate cut for small saving scheme digvijay singh reaction | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"निवडणुकीच्या भीतीमुळे मोदी-शहा सरकारने व्याजदर कपातीचा बदलला निर्णय", दिग्विजय सिंहांचा हल्लाबोल

Congress Digvijaya Singh And Nirmala Sitharaman : केंद्र सरकारने यू टर्न घेत हा निर्णय परत घेत असल्याची घोषणा केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही माहिती दिली. ...

Supriya Sule ... आता तशीच तत्परता दाखवत पेट्रोल, डिझेल, गॅसवरील दरवाढ मागे घ्यावी : सुप्रिया सुळे - Marathi News | ... Now, with the same readiness, the hike in petrol, diesel and gas prices should be withdrawn: Supriya Sule | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Supriya Sule ... आता तशीच तत्परता दाखवत पेट्रोल, डिझेल, गॅसवरील दरवाढ मागे घ्यावी : सुप्रिया सुळे

the hike in petrol, diesel and gas prices should be withdrawn- Supriya Sule. PPF सह छोट्या बचत योजनेवरील व्याजदरात कपात नाही; केंद्र सरकारचा मोठा दिलासा, निर्णय मागे घेतला ...

स्वामींचा मोदी सरकारला खोचक टोमणा, 'हा' केवळ अर्थमंत्र्यांचा प्रॉब्लेम आहे, की... - Marathi News | Subramanyam Swami's sarcastic remark to Modi government, 'this' is only the problem of the Finance Minister, that ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वामींचा मोदी सरकारला खोचक टोमणा, 'हा' केवळ अर्थमंत्र्यांचा प्रॉब्लेम आहे, की...

अर्थमंत्र्यांच्या आधीच्या निर्णयानुसार बचत खात्यातील रकमेवरील व्याजदर 4 टक्क्यांवरून 3.5 टक्क्यांवर करण्यात आला आहे. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीपीएफवरील वार्षिक व्याजदर 7.1 टक्क्यांवरून 6.4 टक्के करण्यात आले ...

PPF सह छोट्या बचत योजनेवरील व्याजदरात कपात नाही; केंद्र सरकारचा मोठा दिलासा, निर्णय मागे घेतला - Marathi News | Interest rates of small savings schemes of the Government of India shall continue,Nirmala Sitharaman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PPF सह छोट्या बचत योजनेवरील व्याजदरात कपात नाही; केंद्र सरकारचा मोठा दिलासा, निर्णय मागे घेतला

Interest rates of small savings schemes: अर्थ मंत्रालयाकडून बुधवारी जारी झालेल्या आदेशानुसार, छोट्या योजनांवरील व्याज दर १.१० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले होते, १ एप्रिल २०२१ म्हणजेच आजपासून याची अंमलबजावणी सुरू होणार होती. ...