लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निर्मला सीतारामन

Nirmala Sitharaman Latest News

Nirmala sitharaman, Latest Marathi News

निर्मला सीतारामन ही भारतीय अर्थशास्त्री आणि राजकारणी असून सध्याचे अर्थमंत्री व कॉर्पोरेट अफेयर्स ऑफ इंडिया म्हणून काम करत आहेत.
Read More
GST वरुन खिल्ली उडवणं पडलं महागात; व्यावसायिकाने बंद खोलीत मागितली अर्थमंत्र्यांची माफी - Marathi News | Tamil Nadu Annapoorna hotel MD made fun of GST then Apologise to Finance Minister Sitharaman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :GST वरुन खिल्ली उडवणं पडलं महागात; व्यावसायिकाने बंद खोलीत मागितली अर्थमंत्र्यांची माफी

तामिळनाडूतील एक हॉटेल व्यावसायिक अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माफी मागत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

मोदी सरकारचा मोठा निर्णय...! कर्करोगाच्या औषधांवरील GST घटवला; अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पातच केली होती घोषणा - Marathi News | Big decision of Modi government GST on cancer drugs reduced; The finance minister nirmala sitharaman had made the announcement in the budget | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारचा मोठा निर्णय, कर्करोगाच्या औषधांवरील GST घटवला!

इन्शोरेन्सवरील जीएसटीचे प्रकरण ग्रुप ऑफ मिनिस्टर्सकडे... ...

धार्मिक यात्रा करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, हेलिकॉप्टर सेवा स्वस्त होणार; केंद्राचा निर्णय... - Marathi News | GST Council : Good news for religious pilgrims, helicopter services will become cheaper | Latest business News at Lokmat.com

व्यापार :धार्मिक यात्रा करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, हेलिकॉप्टर सेवा स्वस्त होणार; केंद्राचा निर्णय...

GST Council : GST कौन्सिलच्या बैठकीत धार्मिक यात्रेबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

स्टार्टअप, फिनटेकमध्ये महिला संचालक तिप्पट, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती - Marathi News | Information from Finance Minister Nirmala Sitharaman, triple the number of women directors in startups, fintech | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्टार्टअप, फिनटेकमध्ये महिला संचालक तिप्पट, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती

Business News: स्टार्टअप आणि फिनटेक कंपन्यांतील महिला संचालकांची संख्या मागील दहा वर्षांत तिप्पट वाढली आहे, अशी माहिती केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. तामिळनाडूत ही संख्या चारपट वाढल्याचे सीतारामन यांनी म्हटले. ...

LIC Pays Dividend to Government : तिकडे LIC नं सरकारला दिला ३,६६२ कोटींचा डिविडंडचा चेक; इकडे आली ६०६ कोटींची टॅक्सची नोटीस! काय आहे प्रकरण? - Marathi News | LIC gave a dividend check of 3662 crores to the government nirmala sitharaman A tax notice of 606 crores maharashtra What is the matter | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LIC Pays Dividend to Government : तिकडे LIC नं सरकारला दिला ३,६६२ कोटींचा डिविडंडचा चेक; इकडे आली ६०६ कोटींची टॅक्सची नोटीस! काय आहे प्रकरण?

LIC Pays Dividend to Government : भारतीय आयुर्विमा महामंडळानं (LIC) २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारला एकूण ६,१०३.६२ कोटी रुपयांचा लाभांश जाहीर केला आहे. दरम्यान, गुरुवारी एलआयसीनं अर्थमंत्र्यांकडे लाभांशाचा धनादेश सुपूर्द केला. ...

जनधन योजनेची दशकपूर्ती; 53.13 कोटी लोकांनी घेतला लाभ, किती लाख कोटी जमा? पाहा.. - Marathi News | Jan Dhan Yojana: 10 years of Jan Dhan Yojana; So far 53 crore accounts have been opened, a turnover of Rs 2 lakh crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जनधन योजनेची दशकपूर्ती; 53.13 कोटी लोकांनी घेतला लाभ, किती लाख कोटी जमा? पाहा..

Jan Dhan Yojana : 53.13 कोटी खात्यांपैकी 29.56 कोटी खाती महिलांची आहेत. ...

NPS असताना UPS का? OPS चा उल्लेख करत निर्मला सीतारामन यांनी सांगितला सरकारचा हेतू काय? - Marathi News | unified pension scheme modi government nirmala sitharaman said ups an attempt to improve nps different from ops know everything | Latest business News at Lokmat.com

व्यापार :NPS असताना UPS का? OPS चा उल्लेख करत निर्मला सीतारामन यांनी सांगितला सरकारचा हेतू काय?

केंद्र सरकारनं सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन योजनेला मंजुरी दिली आहे. युनिफाइड पेन्शन स्कीम (UPS) असं या योजनेचं नाव आहे. याबद्दल काय म्हणाल्या अर्थमंत्री? ...

ओल्ड पेन्शन स्कीम vs युनिफाइड पेन्शन स्कीम; कोणत्या योजनेत जास्त फायदा? पाहा... - Marathi News | OPS and UPS Key Difference : OPS vs UPS: Which pension scheme has more benefits? | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :ओल्ड पेन्शन स्कीम vs युनिफाइड पेन्शन स्कीम; कोणत्या योजनेत जास्त फायदा? पाहा...

OPS and UPS Key Difference : केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन निवृत्तीवेतन योजना आणली आहे. ...