राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
ठाणे महापालिका निवडणुकीमध्ये आई विरुद्ध मुलगा अशी लढत होत आहे. मुलगा शिंदेसेनेकडून निवडणूक लढवत असून, अपक्ष मैदानात उतरलेल्या आईला आता राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाने पाठिंबा जाहीर केला आहे. ...
Nawab Malik: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) कंबर कसली असून पक्षाचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी आज मुंबईतील रणनीती स्पष्ट केली. ...