लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस, मराठी बातम्या

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
कशी होती अजितदादांची राजकीय कारकीर्द? तब्बल ६ वेळा झाले राज्याचे उपमुख्यमंत्री - Marathi News | How was ajit pawar political career He became the Deputy Chief Minister of the state 6 times | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कशी होती अजितदादांची राजकीय कारकीर्द? तब्बल ६ वेळा झाले राज्याचे उपमुख्यमंत्री

अजित पवार यांनी 1989 मध्ये आपल्या राजकीय जीवनाला सुरुवात केली. तेव्हा ते को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्ट्रीच्या बोर्डावर निवडून गेले होते. यानंतर, १९९१ साली पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी अजित पवारांची निवड झाली. ...

अजित पवारांची सावली हरपली! शेवटच्या श्वासापर्यंत साथ देणाऱ्या PSO विदीप जाधव यांचाही अपघातात अंत - Marathi News | How Bodyguard Vidip Jadhav Remained by Ajit Pawar Side Until the Very End | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांची सावली हरपली! शेवटच्या श्वासापर्यंत साथ देणाऱ्या PSO विदीप जाधव यांचाही अपघातात अंत

बारामती दौऱ्यावर असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. ...

Eknath Shinde : "करतो, बघतो, सांगतो हे शब्द अजितदादांच्या डिक्शनरीत नव्हते"; एकनाथ शिंदेंची भावुक पोस्ट - Marathi News | Eknath Shinde reaction on Ajit Pawar death in baramati plane crash maharashtra politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"करतो, बघतो, सांगतो हे शब्द अजितदादांच्या डिक्शनरीत नव्हते"; एकनाथ शिंदेंची भावुक पोस्ट

Eknath Shinde And Ajit Pawar : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ...

Ajit Pawar Passed Away :महाराष्ट्रावर शोककळा...! अजित पवार यांचा यांच्या हातातील घड्याळावरुन पटली मृतदेहाची ओळख - Marathi News | Ajit Pawar Passed Away Maharashtra in mourning Ajit Pawars watch identified the body | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्रावर शोककळा...! अजित पवार यांचा यांच्या हातातील घड्याळावरुन पटली मृतदेहाची ओळख

या भीषण अपघातात अजित पवार यांच्या मृतदेहाची ओळख त्यांच्या हातातील घड्याळावरून पटल्याची माहिती समोर ...

Ajit Pawar Death in Plane Crash: मंत्री मुश्रीफांना अश्रु अनावर; शाहू छत्रपती म्हणाले, सगळ्यांसाठी झटणारा महाराष्ट्राचा नेता - Marathi News | Ajit Pawar Death in Plane Crash Minister Mushrif breaks down in tears Leaders from Kolhapur paid tribute to Ajit Pawar reminiscing about his life | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Ajit Pawar Death in Plane Crash: मंत्री मुश्रीफांना अश्रु अनावर; शाहू छत्रपती म्हणाले, सगळ्यांसाठी झटणारा महाराष्ट्राचा नेता

अजित पवारांच्या निधनांची माहिती मिळताच मंत्री हसन मुश्रीफ यांना अश्रु अनावर ...

Jitendra Awhad : "प्रत्येक ठिकाणी वेळेत जाणारे दादा आज चुकीच्या वेळी गेले..."; जितेंद्र आव्हाड भावुक - Marathi News | Jitendra Awhad reaction on Ajit Pawar death in baramati plane crash maharashtra politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"प्रत्येक ठिकाणी वेळेत जाणारे दादा आज चुकीच्या वेळी गेले..."; जितेंद्र आव्हाड भावुक

Jitendra Awhad And Ajit Pawar : जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांचं निधनानंतर दु:ख व्यक्त केलं आहे ...

महाराष्ट्रासाठी काम करणारा एक चांगला नेता आपण अचानक गमावला”; सचिन तेंडुलकरसह या क्रिकेटपटूंनी वाहिली श्रद्धांजली - Marathi News | Ajit Pawar Death Plane Crash Sachin Tendulkar Ajinkya Rahane And Other Cricketer Pays Tribute | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एक चांगला नेता आपण अचानक गमावला”; सचिन तेंडुलकरसह या क्रिकेटपटूंनी वाहिली श्रद्धांजली

सचिन तेंडुलकरसह या क्रिकेटपटूंनी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ...

Ajit Pawar Passed Away: काकांसाठी अजित पवारांनी दिला खासदारकीचा राजीनामा; त्याच वर्षी आमदार, नेमकं काय घडलं? - Marathi News | Ajit Pawar resigned from MP post for his uncle MLA in the same year what exactly happened? in baramati pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काकांसाठी अजित पवारांनी दिला खासदारकीचा राजीनामा; त्याच वर्षी आमदार, नेमकं काय घडलं?

अगदी तीन-चार महिनेच दिल्लीत राहून परतलेले अजित पवार त्याच वर्षी म्हणजे १९९१ सालीच बारामती मतदारसंघातून महाराष्ट्राच्या विधानसभेचे आमदार झाले ...