बागलाण तालुक्यात असलेल्या धनगर समाजाची एकूण लोकसंख्या संपूर्ण तपशिलासह तत्काळ द्यावी आणि धनगर समाजाला विनाविलंब आरक्षण मिळावे, अन्यथा तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा बागलाण तालुका धनगर समाज कृती समितीतर्फे सोमवारी (दि. ६) निवेदनाद्वा ...
उत्तर भारतीयांचा श्रावण महिना सुरू झाला असून, शहरात लाखाच्या संख्येने स्थायिक असणाऱ्या उत्तर भारतीयांकडून श्रावणमासानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल पहायला मिळत आहे. ...
कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारे वाहन पकडून त्यांना गोशाळेत पाठविण्याच्या पोलिसांच्या कामगिरीमुळे नाशिकमध्ये दरमहा किमान १५० गायींचा मृत्यू टळतो. पोलिसांच्या विशेष तपासणीच्या काळात अशाप्रकारचे वाहन आढळून आल्यानंतर सदर गायींना जीवदान मिळते. ...
गावठाण विकासाचा प्रश्न सोडविण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून पुनर्विकासाचा विषय प्रलंबित आहे. पहिल्या पंचवार्षिकपासून रखडलेला हा विकास करण्यासाठी सिंगापूरपासून आता स्मार्ट सिटीपर्यंत करण्यापर्यंत अनेक योजना आल्या आणि गेल्या, परंतु साध्या गावठाण क्षेत ...
आदिवासी भागातील संस्कृतीचा जगभरात प्रसार व्हावा तसेच त्यांची परंपरा जागतिक स्तरावर पोहचावी, या उद्देशाने वारली चित्रकार श्रद्धा कराळे हिने ९ आॅगस्ट रोजी होणाऱ्या आदिवासी दिनाच्या निमित्ताने दोन हजार वर्ग फूट रांगोळी साकारत पाच विक्रम साकार केले आहेत. ...
पंचवटी : अनैतिक संबंधातून झालेल्या वादातून प्रियकराने प्रेयसीसह तिच्या मुलीला व नातीच्या अंगावर रॉकेल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी (दि़ ६) पहाटेच्या सुमारास दिंडोरी रोडवरील कालिकानगरमध्ये घडली़ या घटनेत नऊ महिन्यांची चिमुरडी सिद ...
नाशिक : पंचवटीतील नाग चौक व आडगाव नाक्यावरील पल्लवी हॉटेलच्या मागे शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने सोमवारी (दि़६) दुपारी छापा पॉपिस्ट्रॉ नावाचा अमली पदार्थ जप्त केला़ या प्रकरणी संशयित रतन सुभाष मोराडे (रा़ नाग चौक, पंचवटी) व सुरेंद्रपाल सिंग (हिरावाड ...