लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

कॅन्टोन्मेंट निवडणुकीची तयारी - Marathi News | Preparation for the Cantonment election | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कॅन्टोन्मेंट निवडणुकीची तयारी

देवळाली कॅम्प कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीच्या तयारीसाठी प्रशासनाकडून मतदार यादीला अंतिम स्वरूप देण्याचे काम केले जात असून, घरपट्टी लागू नसलेल्या घरातील सभासदांचे मतदार यादीतील नाव वगळण्यात आल्याने अनेकांना मतदानापासून वंचित राहावे लागणार आहे. ...

पहिल्या फेरीत अकरावीचे आठ हजार प्रवेश - Marathi News | In the first round, eight thousand eighth admissions | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पहिल्या फेरीत अकरावीचे आठ हजार प्रवेश

अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेंतर्गत पहिल्या यादीत संधी मिळालेल्या १४ हजार ८४५ विद्यार्थ्यांपैकी मंगळवारी (दि.१६) पहिल्या फेरीतील प्रवेशाची मुदत संपेपर्यंत ८ हजार १७० विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले असून, दोन विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज रद्द क ...

भाज्यांच्या किमतीत वाढ; मेथी ४० रुपये जुडी - Marathi News | Increase in prices of vegetables; Fenugreek 40 rupee pair | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाज्यांच्या किमतीत वाढ; मेथी ४० रुपये जुडी

गेल्या आठवड्यात जोरदार पाऊस झाला असल्यामुळे शेतकऱ्यांचा माल मार्केटपर्यंत पोहचण्यास अनेक अडचणी येत असून, बाजार पेठेत भाजीपाल्याची आवक घटत आहे. परिणामी भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. पावसामुळे कोथिंबिरीचे मोठे नुकसान झाल्यामुळे किरकोळ बाजारात मेथीच् ...

दुभाजक बनले जनावरांचे कुरण - Marathi News | The cattle ranch became a divider | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुभाजक बनले जनावरांचे कुरण

मुंबई-आग्रा महामार्गावरील दुभाजकांवर सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गवत वाढलेले आहे. हे गवताची वेळोवेळी काढले जात नसल्याने गुराखी आपली जनावरे चारण्यासाठी थेट महामार्गाच्या दुभाजकावर नेत असून, ही जनावरे महामार्गावर येत असल्यामुळे अपघात होण्याची भ ...

श्रद्धाविहार कॉलनीत वाढते अतिक्र मण - Marathi News | Increasing intracity of Shradhavihar colony | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :श्रद्धाविहार कॉलनीत वाढते अतिक्र मण

श्रद्धाविहार कॉलनीच्या प्रवेशद्वाराजवळ वाढत्या अतिक्रमणामुळे मार्गक्रमण करणे मुश्कील झाल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. सदर अतिक्रमण हटविण्याबाबत अनेकदा पालिकेला कळवूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने अतिक्रमण वाढतचआहे़ ...

फ्रावशीमध्ये वक्तृत्व स्पर्धा उत्साहात - Marathi News |  In the frivolous oratory competition enthusiasm | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फ्रावशीमध्ये वक्तृत्व स्पर्धा उत्साहात

इंग्रजी भाषेचे महत्त्व लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी इंग्रजीत बोलावे त्याचबरोबर त्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत व्हावा या हेतुने फ्रावशीत इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ...

बाजार समितीत अतिरिक्त जुड्यांची पद्धत अखेर रद्द - Marathi News | In the market committee, the additional judicial system is finally canceled | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बाजार समितीत अतिरिक्त जुड्यांची पद्धत अखेर रद्द

कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला विक्रीनंतर शेतकऱ्यांकडून घेतल्या जाणाºया अतिरिक्त दहा जुड्यांच्या अनधिकृत व्यवहारावर अखेर निर्बंध आले असून उपनिबंधकांनी याप्रकरणी बाजार समितीला असे प्रकार रोखण्याचे आदेश दिले असून, सदर प्रकार न थांबल्यास कारवाईचा इश ...

‘रामशेज’च्या टाक्यांतील पाणी केले स्वच्छ - Marathi News | Clean water from 'Ramshes' tanks | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘रामशेज’च्या टाक्यांतील पाणी केले स्वच्छ

शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेची ९०वी किल्ले रामशेज दुर्गसंवर्धन मोहीम रविवारी (दि.१४) रोजी झाली. दिवसभरात श्रमदानातून रामशेजच्या माथ्यावरील टाक्यांतील गाळ, दगड, घाण काढून पाणी स्वच्छ करण्यात आले. तसेच किल्ल्यावरील एकूण सर्वच एतिहासिक वास्तूंचे मोजमाप ...