लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

मालेगाव महापालिकेचे पाच लिपिक निलंबित - Marathi News | Malegaon municipal corporation suspends five clerks | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगाव महापालिकेचे पाच लिपिक निलंबित

वैयक्तिक शौचालय कामात कुचराई केल्याच्या आरोपावरून मालेगाव महापालिकेच्या तीन वेगवेगळ्या प्रभागातील पाच लिपिकांना निलंबित करण्याचा आदेश महापालिकेचे आयुक्त किशोर बोर्डे यांनी मंगळवारी दिले. ...

प्रदूषण निर्माण करणाऱ्या कारखानदारांची बैठक - Marathi News | A meeting of manufacturers that produce pollution | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रदूषण निर्माण करणाऱ्या कारखानदारांची बैठक

वायू प्रदूषण व मानवी आरोग्यास हानिकारक ठरणारे कारखाने बंद करून त्यांच्यावर सक्त कारवाई करण्याचे आदेश राष्टÑीय हरित लवादाने दिल्याने वीज वितरण कंपनीने त्याची दखल घेत सुमारे १३५ कारखानदारांची वीजजोडणी खंडित करण्याचा निर्णय घेतला. ...

२५ फुटावरून पडून बांधकाम मजुराचा मृत्यू - Marathi News | Construction worker dies after falling over 25 feet | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :२५ फुटावरून पडून बांधकाम मजुराचा मृत्यू

बांधकामाचे प्लॅस्टर सुरू असताना २५ फुटांवरून जमिनीवर कोसळून एका मजुराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बागलाण तालुक्यातील केरसाणे येथे मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली आहे. झुंबरसिंग गोबा पवार रा. कौतिकपाडे असे या मजुराचे नाव आहे. ...

सटाण्यात कंडक्टरचा अपघातात मृत्यू - Marathi News |  Conductor's death in collision death | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सटाण्यात कंडक्टरचा अपघातात मृत्यू

ड्यूटीवर हजर होण्यासाठी घरून निघालेले सटाणा बस आगारातील वाहक पंकज चौधरी यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने चौधरी यांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना ठेंगोडा गावाजवळील आॅइल मिलजवळ घडली आहे. ...

इगतपुरीतही पावसाने घेतली विश्रांती - Marathi News |  Iagatapurna rain took place during the rain | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इगतपुरीतही पावसाने घेतली विश्रांती

जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविली असतानाच सोमवारपर्यंत इगतपुरीत धो-धो कोेसळणाऱ्या पावसाने मंगळवारी विश्रांती घेतली. ...

संजय वाघ यांना बालसाहित्यिक पुरस्कार प्रदान - Marathi News |  Sanjay Wagh has received Bal Sahayyal Award | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संजय वाघ यांना बालसाहित्यिक पुरस्कार प्रदान

मुलांनी पुस्तके वाचावी, अशी अपेक्षा बाळगणाऱ्या पालकांनी प्रथम टीव्ही, मोबाइलपासून दूर राहत पुस्तके वाचावीत. आपण त्यांच्यासमोर हा आदर्श घालून दिला तरच मुलांचा पुस्तक वाचनाकडील कल वाढेल असे प्रतिपादन हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी केले. त ...

कोथिंबीर ३३१ रुपये जुडी; उच्चांकी दर - Marathi News | Cosine 331 bucks; High rate | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोथिंबीर ३३१ रुपये जुडी; उच्चांकी दर

गेल्या महिन्याभरापासून कोथिंबीर शेतमालाची आवक मोठ्या प्रमाणात घटल्याने दिवसेंदिवस दर वाढत चालले असून, मंगळवारी सायंकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आलेल्या कोथिंबीर मालाला ३३ हजार १०० रुपये शेकडा असा हंगामातील व बाजार समितीच्या इतिहासातील उच ...

कारागृहात साकारतेय ११ फूटी गणेशमूती - Marathi News | 11 futuristic Ganeshmooty in jail | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कारागृहात साकारतेय ११ फूटी गणेशमूती

कळत-नकळत घडलेल्या घटनेमुळे कारागृहात शिक्षा भोगणारा कैदी हादेखील माणूसच असतो. कारागृहातील कैद्यांना झालेली शिक्षा व पश्चाताप लक्षात घेऊन त्यांना सुधारण्यासाठी व त्यांच्या कलेला वाव देण्यासाठी राज्यशासन, कारागृह प्रशासनाकडून विविध उपक्रम राबविले जातात ...