लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

आठवडाभर बंद : आजपासून सराफ बाजारातील वर्दळ थांबली - Marathi News | The bullion market is closed for eight days | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आठवडाभर बंद : आजपासून सराफ बाजारातील वर्दळ थांबली

हा बंद १४ तारखेपर्यंत सुरू राहणार असून, यादरम्यान करोनाबाधितांचा आकडा कमी झाल्यानंतर व्यवहार पूर्ववत होतील, ...

वैतरणा परिसरात मुसळधार - Marathi News | Heavy rains in Vaitarna area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वैतरणा परिसरात मुसळधार

वैतरणानगर : पावसाचे माहेर घर आणि भाताचे आगार म्हणुन प्रसिद्ध असलेल्या इगतपुरी तालुका महिनाभर भाताच्या लावणीचा प्रतीक्षेत होता, मात्र सोमवारी सायंकाळपासुन सुरू झालेल्या संततधारेने बळीराजा सुखावला आणि भात लावणीची लगबग अखेर सुरू झाली. ...

महावितरणकडून वीजचोरी शोध मोहीम - Marathi News | Power theft search operation from MSEDCL | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महावितरणकडून वीजचोरी शोध मोहीम

ब्राह्मणगाव : येथे दररोज सायंकाळी वीज पुरवठा खंडित होत असल्याने वीज ग्राहक त्रस्त झाले असून वाढत्या दाबामुळे वीज खंडित होत असल्याने वीज वितरण अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गावातून घरोघरी शोध मोहीम हाती घेतली. ...

दिंडोरीत कृषी संजीवनी सप्ताह - Marathi News | Agriculture Revitalization Week in Dindori | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरीत कृषी संजीवनी सप्ताह

दिंडोरी : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्यावतीने हरितक्र ांतीचे प्रणेते त्वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिनी जनजागृती मोहिमेअंतर्गत कृषी संजीवनी सप्ताह साजरा होत आहे. ...

ग्रामीण महिलांचे डोक्यावरचे ओझे हातावर ! - Marathi News | The burden on the heads of rural women! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्रामीण महिलांचे डोक्यावरचे ओझे हातावर !

पेठ : तालुक्यात बहुतांश गावांना सार्वजनिक विहीर किंवा हातपंपाव्दारे पाणीपुरवठा केला जात असल्याने महिलांना डोक्यावर दोन -तीन हंडे घेऊन पाणी वाहत रहावे लागत असल्याची बिकट परिस्थिती लक्षात घेऊन स्थानिक युवकांच्या प्रयत्नांनी वनवासी कल्याण आश्रमच्यावतीने ...

मजुर उपलब्ध झाल्यामुळे बंद कामांना प्रारंभ - Marathi News | Start of closed works due to availability of labor | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मजुर उपलब्ध झाल्यामुळे बंद कामांना प्रारंभ

देवळा : शहरात जनता कर्फ्यू सद्या बंद असलेल्या कोलती नदीपात्रातील बाजार तळावर पेव्हर ब्लॉक बसविण्याचे, तसेच पाच कंदील चौक सुशोभिकरणाचे काम मजूर उपलब्ध झाल्यानंतर सुरू झाल्यामुळे स्वच्छ व सुंदर देवळा या संकल्पपूर्तीकडे शहराची वाटचाल सुरू झाली आहे. ...

ग्रामीण भागातही घरोघर पाहणी अन् आरोग्य तपासणी - Marathi News | House-to-house inspection and health check-up in rural areas also | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्रामीण भागातही घरोघर पाहणी अन् आरोग्य तपासणी

येवला : शहरासह तालुक्यातील कोरोनाची संपर्क साखळी खंडीत करण्यासाठी आरोग्य विभाग विशेष मोहीम राबवत आहे. शहरात घरोघरी आरोग्य तपासणी ... ...

कोरोना संशयिताचा पळून जाताना ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू - Marathi News | Corona suspect dies of heart attack while fleeing | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोना संशयिताचा पळून जाताना ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू

बाधिताच्या संपर्कातील एका संशयित व्यक्तीला रुग्णालयात दाखल करुन घेण्यासाठी गेलेल्या पथकाच्या हातातून निसटून एका नागरिकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, बाईकवरुन पळून जाण्यासाठी तो किक मारत असतानाच त्याचे ह्दयविकाराने निधन झाले. त्याचे निधन कोरोन ...