पिंपळगाव बसवंत : शहरातील शास्त्री नगर व उंबरखेड परिसरात बहुतांश ठिकाणी छुप्या मार्गाने अवैध दारू विक्र ी होत आहे. परिसरात तळीरामांकडून केल्या जाणाऱ्या असभ्य वर्तनामुळे महिलांना त्रास सहन करावा लागत असल्याने प्रशासनाने तातडीने अवैध धंद्यांवर कारवाई कर ...
अभोणा : शहरात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी अभोणा ग्रामपालिका प्रशासनासह व्यापारी संघटनेने दि. ६ ते १२ जुलैपर्यंत संपूर्ण शहरात जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला आहे.या कालावधित फक्त वैद्यकीय सेवा व औषधांची दुकाने सुरु असणार असून अन्य सर्व व्यावसायिक ...
नामपूर : येथील योगयोग चौकामधील ६७ वर्षीय महिला शुक्र वार (दि.३) रोजी बाधित असल्याचे निष्पन्न झाले. आरोग्य विभागाने तत्परता दाखवत तिच्या कुटूंबातील ९ व्यक्तींना अजमेर सोंदाणे येथील विलगीकरण केंद्रात पाठवण्यात आले होते. त्या व्यक्तींच्या घशाचे स्त्राव ...
अकरावीची प्रवेशप्रक्रिया अखेर सुरू झाली आहे. शहरातील ५९ उच्च माध्यमिक विद्यालये व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये सुमारे २३ हजार ९६० जागा उपलब्ध आहे. या प्रवेश क्षमतेत झालेला बदल नोंदविण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली असून ही प्रक्रिया पूर्ण होताच विद्यार्थ् ...
सोमवारी सकाळी नाशिक तालुक्यासह त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. या दोन्ही तालुक्यांत सोमवारी सकाळी अनुक्रमे ३८ व ६२ मिमी इतका पाऊस मोजला गेला. ...
आरटीई प्रवेशप्रक्रिया तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सुरू झाली. मात्र संपूर्ण जूननंतर जुलैचा पहिला आठवडा उलटूनही राज्यभरात आरटीई अंतर्गत एकही प्रवेश निश्चत होऊ शकलेला नाही. प्रतिवषी सर्वाधिक प्रवेश होणाऱ्या पुणे व ठाणे जिल्ह्यांसह नाशिक, नागपूर, औरंग ...