लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
पंतप्रधान मोदी शपथ घ्यायला जाताच राहुल गांधींनी हात वर केला अन्...; व्हायरल होतोय VIDEO - Marathi News | Parliament Session Rahul Gandhi showed copy of the Constitution before PM Modi for taking oath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदी शपथ घ्यायला जाताच राहुल गांधींनी हात वर केला अन्...; व्हायरल होतोय VIDEO

Rahul Gandhi : लोकसभेच्या अधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा शपथ घेतली. ...

"आणीबाणीशिवाय PM मोदींकडे बोलायला काहीच नाही", मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल  - Marathi News | mallikarjun kharge retort on pm modi  25 june statement said unsaid emergency has been imposed in the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आणीबाणीशिवाय PM मोदींकडे बोलायला काहीच नाही", मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल 

सोमवारी एकूण २८० खासदार शपथ घेणार आहेत, तर मंगळवारी २६४ खासदार शपथ घेणार आहेत. ...

२४० चे २७५ खासदार कधी होतील हे कळणारही नाही; संजय राऊतांचा मोदी-शाहांना इशारा - Marathi News | MP Sanjay Raut criticizes Narendra Modi, BJP and Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२४० चे २७५ खासदार कधी होतील हे कळणारही नाही; संजय राऊतांचा मोदी-शाहांना इशारा

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर असून तिथून त्यांनी मोदी-शाह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

पहिलेच अधिवेशन ठरणार वादळी ? लोकसभा उपाध्यक्षपदावरून जोरदार रस्सीखेच - Marathi News | Will the first convention be stormy Strong tug-of-war for the post of Lok Sabha Vice President | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहिलेच अधिवेशन ठरणार वादळी ? लोकसभा उपाध्यक्षपदावरून जोरदार रस्सीखेच

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीनंतर १८व्या लोकसभेचे पहिले सत्र सोमवार २४ जूनपासून सुरू होणार आहे. ...

'आज संपूर्ण शिक्षण व्यवस्था माफिया आणि भ्रष्ट लोकांच्या हातात', प्रियंका गांधींचा BJP वर घणाघात - Marathi News | NEET Paper Leaked Latest News: 'Today the entire education system is in the hands of mafia and corrupt people', Priyanka Gandhi slams BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आज संपूर्ण शिक्षण व्यवस्था माफिया आणि भ्रष्ट लोकांच्या हातात', प्रियंका गांधींचा BJP वर घणाघात

'भाजप सरकारला एक परीक्षादेखील घेता येत नाही,' ...

भारताचा चीनला झटका, ड्रॅगनच्या स्वप्नांचा झाला चुराडा; बांगलादेशसोबत मोदी सरकारची मोठी डील! - Marathi News | India's blow to China, all the dreams of the dragon were crushed; Modi government's big deal with Bangladesh India will send technical team in bangladesh soon for teesta management | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताचा चीनला झटका, ड्रॅगनच्या स्वप्नांचा झाला चुराडा; बांगलादेशसोबत मोदी सरकारची मोठी डील!

बांगलादेशातील तीस्ता नदीचे संवर्धन आणि व्यवस्थापन प्रोजेक्ट हा भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. कारण... ...

Modi 3.0 ची कमाल! १० दिवसांत ₹७०००००००००००० चा नफा, 'या' शेअर्सनं केलं मालामाल - Marathi News | Maximum of Modi 3.0! Profit of ₹ 70000000000 in 10 days, these shares made a profit | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Modi 3.0 ची कमाल! १० दिवसांत ₹७०००००००००००० चा नफा, 'या' शेअर्सनं केलं मालामाल

Modi 3.0 Shares Profit : सरकारी कंपन्यांच्या शेअर्सनं गेल्या दहा दिवसांत सात लाख कोटी रुपयांचा नफा कमावत जबरदस्त तेजी दाखवली आहे. पाहा काय आहे यामागील कारण, काय म्हणतायत तज्ज्ञ? ...

'गेल्या 3 वर्षात हजारो करोडपती भारतीयांनी देश सोडला', काँग्रेसचा मोदी सरकारवर गंभीर आरोप - Marathi News | Millionaires Leaving India : Jairam Ramesh: 'Thousands of millionaire Indians have left the country', Congress accuses Modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'गेल्या 3 वर्षात हजारो करोडपती भारतीयांनी देश सोडला', काँग्रेसचा मोदी सरकारवर गंभीर आरोप

Millionaires Leaving India: करोडपतींच्या स्थलांतराच्या बाबतीत चीन आणि ब्रिटेननंतर भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. ...