लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
'विकसित गोवा' करण्यासाठी साहाय्य करा; मुख्यमंत्र्यांचे साकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतली भेट - Marathi News | help to develop goa cm pramod sawant met pm narendra modi | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'विकसित गोवा' करण्यासाठी साहाय्य करा; मुख्यमंत्र्यांचे साकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतली भेट

CM सावंत यांनी या दौऱ्यात अन्य केंद्रीय मंत्र्यांच्याही गाठीभेटी घेतल्या. ...

लोकसभा अध्यक्ष बिनविरोध करण्याचा BJP चा प्रयत्न फसला; इंडिया आघाडीकडून के. सुरेश यांना उमेदवारी - Marathi News | K Suresh from opposition has filed his candidature for the post of Lok Sabha Speaker | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा अध्यक्ष बिनविरोध करण्याचा BJP चा प्रयत्न फसला; इंडिया आघाडीकडून के. सुरेश यांना उमेदवारी

K. Suresh : लोकसभा अध्यक्षपदावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमत न झाल्याने इंडिया आघाडीकडून के सुरेश यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ...

"...तरच सरकारला पूर्ण पाठिंबा देऊ"; लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन राहुल गांधींची मागणी - Marathi News | "...then give full support to the government"; Rahul Gandhi's demand from the post of President of Lok Sabha elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...तरच सरकारला पूर्ण पाठिंबा देऊ"; लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन राहुल गांधींची मागणी

Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडीवरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. ...

"काँग्रेसनं स्वातंत्र्य नष्ट केलं होतं अन् संविधान..."; सलग 4 पोस्ट करत PM मोदींचा राहुल गांधींवर 'इमर्जन्सी' अ‍ॅटॅक, काय म्हणाले? - Marathi News | congress had ended freedom and trampled constitution PM Modi's 'emergency' attack on Rahul Gandhi by posting 4 consecutive posts, what did he say | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेसनं स्वातंत्र्य नष्ट केलं होतं अन् संविधान..."; सलग 4 पोस्ट करत PM मोदींचा राहुल गांधींवर 'इमर्जन्सी' अ‍ॅटॅक, काय म्हणाले?

...याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (25 जून 2024) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X'वर एका पाठोपाठ एक अशा चार पोस्ट करत काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर थेट हल्ला चढवला आहे. ...

अधिवेशनाचा पहिला दिवस संविधानाने गाजवला; शपथ घेण्यापासून ते फोटो अन् सेल्फीतही दिसली संविधानाची प्रत - Marathi News | first day of the session was dominated by the Constitution A copy of the constitution was also seen in photos and selfies from taking the oath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अधिवेशनाचा पहिला दिवस संविधानाने गाजवला

सर्वांना सोबत घेणार : पंतप्रधान मोदी  ...

'मोदी 3.0 च्या पहिल्या 15 दिवसात मृत्यू, दहशतवादी हल्ला, घोटाळा...', राहुल गांधींचा हल्लाबोल - Marathi News | What happened in the first 15 days of Modi 3.0? 'Death, terrorist attack, scam', Rahul Gandhi's attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मोदी 3.0 च्या पहिल्या 15 दिवसात मृत्यू, दहशतवादी हल्ला, घोटाळा...', राहुल गांधींचा हल्लाबोल

Parliament Session 2024 : आजपासून संसदेचे अधिवेशन सुरू झाले असून, पहिल्या दिवसापासून विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. ...

'मोदींच्या भाषणात नवीन काहीही नव्हते; आम्ही प्रत्येक मिनिटाचा हिशेब मागणार', काँग्रेसची टीका - Marathi News | 'PM Modi said nothing new; We will demand an account of every minute', Congress' criticism of PM Modi's speech | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मोदींच्या भाषणात नवीन काहीही नव्हते; आम्ही प्रत्येक मिनिटाचा हिशेब मागणार', काँग्रेसची टीका

लोकसभेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पीएम मोदींनी देशाच्या नावे संदेश दिला. ...

"देशात पुन्हा कोणीही अशी हिम्मत करणार नाही"; पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल - Marathi News | First session of 18th Lok Sabha PM Modi criticizes Congress citing Emergency | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"देशात पुन्हा कोणीही अशी हिम्मत करणार नाही"; पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल

PM Narendra Modi : १८ व्या लोकसभेच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. ...