लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
काँग्रेसकडे विचार नाही, दृष्टी नाही अन् इच्छाशक्तीही नाही..; पंतप्रधान मोदींचा राज्यसभेत घणाघात - Marathi News | Narendra Modi Parliament Budget Session: Congress has no idea, no vision and no willpower..; Prime Minister Modi's attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसकडे विचार नाही, दृष्टी नाही अन् इच्छाशक्तीही नाही..; पंतप्रधान मोदींचा राज्यसभेत घणाघात

'देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देश अर्थव्यवस्थेत सहाव्या क्रमांकावर होता, काँग्रेसने 10 व्या क्रमांकावर नेले.' ...

काल लोकसभेत बोलता आले नव्हते, मोदी आज राज्यसभेत बोलणार; धन्यवाद प्रस्ताव की विरोधकांवर तोफ डागणार... - Marathi News | Parliament Budget Session PM Modi Speech Rajya Sabha : Modi was unable to speak in the Lok Sabha yesterday, will speak in the Rajya Sabha today; Will he fire a cannon at the opposition in the motion of thanks... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काल लोकसभेत बोलता आले नव्हते, मोदी आज राज्यसभेत बोलणार; धन्यवाद प्रस्ताव की विरोधकांवर तोफ डागणार...

Parliament Budget Session PM Modi Speech Rajya Sabha : ...

पीएम मोदी संसदेत आले असते, तर अनुचित प्रकार घडला असता; ओम बिर्लांनी व्यक्त केली नाराजी - Marathi News | If PM Modi had come to Parliament yesterday, anything would have happened; Om Birla expressed displeasure | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पीएम मोदी संसदेत आले असते, तर अनुचित प्रकार घडला असता; ओम बिर्लांनी व्यक्त केली नाराजी

'काल विरोधकांनी जो काही गोंधळ घातला, तो संसदेच्या इतिहासावर लागलेला काळा डाग आहे.' ...

रशियन तेल खरेदी थांबवणार का? डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यानंतर भारताने स्पष्ट केली भूमिका - Marathi News | Will it stop buying Russian oil? India clarifies its position after Donald Trump's claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रशियन तेल खरेदी थांबवणार का? डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यानंतर भारताने स्पष्ट केली भूमिका

‘140 कोटी भारतीयांचे हित सर्वोच्च’; रशियन तेल खरेदीवर सरकारची स्पष्टोक्ती ...

"काँग्रेसचा पंतप्रधान मोदींवर लोकसभेत हल्ला करण्याचा प्लॅन होता, त्यामुळेच...", भाजपा खासदाराचा स्फोटक दावा - Marathi News | "Congress had a plan to attack Prime Minister Modi in the Lok Sabha, that's why...", BJP MP's explosive claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेसचा पंतप्रधान मोदींवर लोकसभेत हल्ला करण्याचा प्लॅन होता, त्यामुळेच...", भाजपा खासदाराचा स्फोटक दावा

Congress Attack PM Modi: राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उत्तर देता आले नाही. विरोधकांनी केलेल्या गोंधळामुळे पंतप्रधानांचे भाषण होऊ शकले नाही. त्यानंतर आता भाजपाचे खासदार सौमित्र खान यांनी खळबळजनक दावा केला आहे. ...

यंदाच्या अर्थसंकल्प देशाला पंतप्रधान मोदी यांच्या विकसित भारताच्या ध्येयाकडे नेणारा - प्रकाश जावडेकर - Marathi News | This year's budget will take the country towards Prime Minister Modi's goal of a developed India - Prakash Javadekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यंदाच्या अर्थसंकल्प देशाला पंतप्रधान मोदी यांच्या विकसित भारताच्या ध्येयाकडे नेणारा - प्रकाश जावडेकर

विद्यार्थी, नोकरदार, महिला, नवउद्यमी, शेतकरी, उद्योजक, गुंतवणूकदार अशा सर्वच घटकांचा विचार करून हा अर्थसंकल्प तयार केला आहे ...

भारत घेणार चीनची जागा; अमेरिकेने दिली गुड न्यूज, या क्षेत्रात करणार 30 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक - Marathi News | India Global Hub: India will replace China; After tax cuts, America gave good news, will invest 30 billion dollars in this sector | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत घेणार चीनची जागा; अमेरिकेने दिली गुड न्यूज, या क्षेत्रात करणार 30 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

India Global Hub: भारतासह 54 देशांच्या सहभागातून नवा आंतरराष्ट्रीय खनिज समूह स्थापन करण्याची घोषणा. ...

२१ वर्षात पहिल्यांदाच 'असं' घडलं; लोकसभेत मोडला मनमोहन सिंग यांचा जुना रेकॉर्ड, जाणून घ्या - Marathi News | Lok Sabha passed the Motion of Thanks on the President address without the customary reply by PM Narendra Modi after Congress india alliance mp protest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२१ वर्षात पहिल्यांदाच 'असं' घडलं; लोकसभेत मोडला मनमोहन सिंग यांचा जुना रेकॉर्ड, जाणून घ्या

गुरुवारी लोकसभा अध्यक्षांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्ताव वाचून दाखवला, जो आवाजी मतदानाने मंजूर झाला ...