लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
पंतप्रधान मोदी संसदेत का बोलू शकले नाही? असं आलं भाजपचं उत्तर; मनोज तीवारी स्पष्टच बोलले - Marathi News | lok sabha Why was PM Modi unable to speak in Parliament BJP's reply came Manoj Tiwari spoke clearly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदी संसदेत का बोलू शकले नाही? असं आलं भाजपचं उत्तर; मनोज तीवारी स्पष्टच बोलले

No PM Modi Speech in Lok Sabha: ...अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदी येऊ शकत नव्हते. महिला खासदारांनी तेथून जाण्यास नकार दिला. ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना बोलण्यापासून रोखण्यासाठी हे सर्व करत आहेत." देश सर्व बघत आहे आणि काँग्रेसला याचे उत्तरे मागेल." ...

मोठी बातमी! विरोधी महिला खासदारांनी पंतप्रधानांच्या आसनाला घेरले? मोदी संबोधित करणार होते, पण... - Marathi News | Parliament Uproar PM Modi Speech: Big news! Opposition women MPs surrounded the Prime Minister's seat? PM Modi cant come in Sansad; Varsha Gaikwad said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! विरोधी महिला खासदारांनी पंतप्रधानांच्या आसनाला घेरले? मोदी संबोधित करणार होते, पण...

Parliament Uproar PM Modi Speech: संसदेत पंतप्रधान मोदींच्या भाषणापूर्वी मोठा राडा झाला. भाजपने विरोधकांवर गंभीर आरोप केले आहेत, तर काँग्रेसने भाजप खासदारानेच महिलांचा अपमान केल्याचा दावा केला आहे. वाचा सविस्तर. ...

टोमणे मारणाऱ्या- उपदेश करणाऱ्या नातेवाईकांना तुम्ही शिकवा धडा, पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी खास सल्ला! - Marathi News | Teach a lesson to your taunting and scolding relatives, PM Modi's special advice to students before exams! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :टोमणे मारणाऱ्या- उपदेश करणाऱ्या नातेवाईकांना तुम्ही शिकवा धडा, पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी खास सल्ला!

Teach a lesson to your taunting and scolding relatives, PM Modi's special advice to students before exams : लहान मुलांना कारण नसताना उपदेश करणाऱ्या मोठ्यांचं करायचं काय? पंतप्रधान सांगतात एक खास युक्ती ...

भारत-अमेरिका व्यापार करार हा ‘मोठा निर्णय’, तो देशातील सर्वांसाठीच लाभदायक ठरणार! - Marathi News | India-US trade deal is a 'big decision', it will be beneficial for everyone in the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-अमेरिका व्यापार करार हा ‘मोठा निर्णय’, तो देशातील सर्वांसाठीच लाभदायक ठरणार!

एनडीए खासदारांच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य, ‘एनडीए’तील घटक पक्षांकडून कराराबद्दल मोदी यांचे अभिनंदन  ...

राहुल गांधींकडे नरवणेंचे पुस्तक कुठून आले? प्रकाशितच झाले नाही, काय लिहिलेय त्यात, ज्यावरून संसदेत एवढा गदारोळ झालाय... - Marathi News | Rahul Gandhi on General Naravane Book Four Stars of Destiny: Where did Rahul Gandhi get Naravane's book from? It has not been published, what is written in it that has caused such a stir in Parliament... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींकडे नरवणेंचे पुस्तक कुठून आले? प्रकाशितच झाले नाही, काय लिहिलेय त्यात, ज्यावरून संसदेत एवढा गदारोळ झालाय...

Rahul Gandhi on General Naravane Book Four Stars of Destiny: जनरल एम. एम. नरवणे यांचे पुस्तक सरकार भारतात प्रकाशित होऊ देत नाहीये, असा दावा राहुल गांधींनी केला आहे. ...

मोदी-जिनपिंग भेटीनं परिस्थिती बदलली! चीन-भारताची जवळीक वाढली, अनेक आघाड्यांवर यश - Marathi News | Modi Jinping meeting changed the situation China India closer success on many fronts | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी-जिनपिंग भेटीनं परिस्थिती बदलली! चीन-भारताची जवळीक वाढली, अनेक आघाड्यांवर यश

Modi Jinping Meeting: भारताचे परराष्ट्र संबंध पुन्हा एकदा सकारात्मक वळणावर असल्याचे दिसत आहेत. काही काळापूर्वी अमेरिका आणि चीन या दोन्ही आघाड्यांवर आव्हानांचा सामना करणाऱ्या भारतानं आता परिस्थिती आपल्या बाजूने वळवल्याचं दिसून येतंय. ...

आजचा अग्रलेख: एक करार असाही..! - Marathi News | India-US Trade Deal News Live Updates: India's industrial goods tariffs will go to 0% from 13.5%: US on trade deal | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: एक करार असाही..!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाजमाध्यमावर केलेली भारतासोबतच्या व्यापार कराराची घोषणा आणि त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या प्रतिसादामुळे भारताचे राजकीय, उद्योग-व्यापार, तसेच प्रसारमाध्यमांचे अवकाश ढवळून निघाले आहे. ...

भारत-अमेरिका व्यापार करारातून भारताला काय मिळणार? पीयूष गोयल यांनी दिली महत्वाची माहिती - Marathi News | Piyush Goyal on India-America Trade Deal: What will India get from the Deal? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-अमेरिका व्यापार करारातून भारताला काय मिळणार? पीयूष गोयल यांनी दिली महत्वाची माहिती

Piyush Goyal on India-America Trade Deal: 'या व्यापार करारात कृषी आणि डेअरी क्षेत्राला पूर्ण संरक्षण देण्यात आले आहे. ' ...