लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

मूतखडा औषधनिर्मिती; जळगावच्या औषध कंपनीचा नांदेडच्या विद्यापीठाला गंडा - Marathi News | Kidney stone pharmacology; Jalgaon Pharmaceutical Company fraud to Nanded University | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मूतखडा औषधनिर्मिती; जळगावच्या औषध कंपनीचा नांदेडच्या विद्यापीठाला गंडा

स्वारातीम विद्यापीठाच्या जैवशास्त्र संकुलाने मूतखड्यावरील औषध गोळी स्वरूपात बाजारपेठेत आणण्याचा निर्णय २०१७ मध्ये घेतला होता. ...

परभणीच्या खासदारांना जीवे मारण्याची धमकी; नांदेडच्या कुख्यात रिंदाची परभणीत दहशत - Marathi News | Parbhani MPs threatened with death; Nanded's infamous Rinda's terror in Parbhani | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :परभणीच्या खासदारांना जीवे मारण्याची धमकी; नांदेडच्या कुख्यात रिंदाची परभणीत दहशत

दिवसाढवळ्या मुख्य वस्ती, बाजारपेठेत गोळीबार करून दहशत पसरवायची. त्यानंतर व्यापारी, डॉक्टर, बिल्डर यांना फोन करुन जिवे मारण्याची धमकी देत खंडणी उकळायची, अशी रिंदाची पद्धत होती. ...

दोन दुचाकी-ट्रकचा विचित्र अपघात; एकाचा जागीच मृत्यू तर दोघे गंभीर जखमी - Marathi News | Bizarre accident of two two-wheeler n truck; One died on the spot and two were seriously injured | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :दोन दुचाकी-ट्रकचा विचित्र अपघात; एकाचा जागीच मृत्यू तर दोघे गंभीर जखमी

दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली.  ...

ग्रामीण साहित्याला उर्जा देणारे प्राचार्य ग.पि. मनूरकर यांचे निधन - Marathi News | G.P. Manurkar who energizes rural literature passed away | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :ग्रामीण साहित्याला उर्जा देणारे प्राचार्य ग.पि. मनूरकर यांचे निधन

नांदेड येथील गोवर्धन घाट येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार  करण्यात आले. ...

रांगोळी काढण्यात मग्न महिलेचे गंठन हिसकावले - Marathi News | A woman engrossed in making rangoli, theft snatched the gold chain | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :रांगोळी काढण्यात मग्न महिलेचे गंठन हिसकावले

Chain Snatching सोनसाखळी चोराने त्यांच्या पाठीमागून येऊन हिस्सका देत गळ्यातील तीन तोळ्याचे गंठन पळविले. ...

नांदेड गुरुद्वारा बोर्डाला मिरवणुकीची सशर्त परवानगी - Marathi News | Conditional permission for procession to Nanded Gurdwara Board | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड गुरुद्वारा बोर्डाला मिरवणुकीची सशर्त परवानगी

हा संपूर्ण सोहळ्याचे व्हिडिओ शूटिंग करावे, मिरवणुकीची सुरुवात आणि शेवट कुठे होईल याचा उल्लेख हमीपत्रात करावा. ...

नांदेड जिल्ह्यात कोरोना बळींची संख्य ५०० च्या उंबरठ्यावर - Marathi News | Corona death toll rises to 500 in Nanded district | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्ह्यात कोरोना बळींची संख्य ५०० च्या उंबरठ्यावर

आतापर्यंत १६ हजार ९०६ जणांची कोरोनावर मात ...

लढ्याला यश ! ५०० शेतकऱ्यांना चार वर्षांनंतर मिळाले उसाचे पैसे - Marathi News | Success in the fight! 500 farmers get sugarcane money after four years | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :लढ्याला यश ! ५०० शेतकऱ्यांना चार वर्षांनंतर मिळाले उसाचे पैसे

परभणी जिल्ह्यातील महाराष्ट्र शुगर या खाजगी कारखान्याने २०१५-१६ हंगामात नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर जिल्ह्यातील ५०० शेतकऱ्यांच्या गाळप केलेल्या उसाचे पैसे शेतकऱ्यांना दिले नाहीत. ...