लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

नांदेडच्या ‘आयआयबी’चा भारतात उच्चांक; सहा विद्यार्थ्यांना ३६० पैकी तब्बल ३५५ गुण - Marathi News | Nanded's 'IIB' peaks in India; Six students got 355 marks out of 360 | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडच्या ‘आयआयबी’चा भारतात उच्चांक; सहा विद्यार्थ्यांना ३६० पैकी तब्बल ३५५ गुण

IIB : आयआयबीच्या ६ विद्यार्थ्यांनी बायोलॉजी विषयात ३६० पैकी तब्बल ३५५ गुण घेवून देशात वेगळा विक्रम प्रस्थापित केला. ...

सरासरीच्या सपाट्याने वीज बिल थकबाकी पोहोचली पाच हजार कोटींवर - Marathi News | On an average, the electricity bill arrears reached Rs 5,000 crore | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सरासरीच्या सपाट्याने वीज बिल थकबाकी पोहोचली पाच हजार कोटींवर

लॉकडाऊनमध्ये व्यावसायिक, औद्योगिक वापर जवळपास तीन ते चार महिने कडेकोटपणे बंद असताना या आस्थापनांची बिलेही पूर्वीप्रमाणेच आहेत. ...

आली दिवाळी; गुजरात, तेलंगणाच्या पणत्या नांदेडच्या बाजारपेठेत - Marathi News | Came Diwali; In the market of Nanded, the capital of Gujarat and Telangana | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :आली दिवाळी; गुजरात, तेलंगणाच्या पणत्या नांदेडच्या बाजारपेठेत

कोजागिरी पौर्णिमेपासून बाजारपेठ बहरण्यास सुरूवात झाली आहे.  ...

राज्यापेक्षा नांदेड जिल्ह्याचा कोरोना मृत्यूदर अधिक - Marathi News | Nanded district has higher corona mortality rate than the state | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :राज्यापेक्षा नांदेड जिल्ह्याचा कोरोना मृत्यूदर अधिक

अनेक खाजगी अन् शासकीय कोविड सेंटर गुंडाळले ...

महाविकास आघाडी भक्कम; 'त्या' महापालिकांनाही निधी मिळायला हवा अशी भूमिका - अशोक चव्हाण - Marathi News | Mahavikas Aghadi strong; Role that 'That' Municipal Corporations should also get funds - Ashok Chavan | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :महाविकास आघाडी भक्कम; 'त्या' महापालिकांनाही निधी मिळायला हवा अशी भूमिका - अशोक चव्हाण

चंद्रकांत पाटील यांनी पाडलेले खड्डे मी बुजवतोय  ...

गैर समजातून तुटणारा संसार जुळविण्यात बिलोली पोलिसांना यश - Marathi News | Biloli police succeed in reconciling the world with the misunderstanding | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :गैर समजातून तुटणारा संसार जुळविण्यात बिलोली पोलिसांना यश

सासरच्या मंडळीने व माहेरच्या मंडळीने दोघांनाही समजण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांत त्याना अपयशच आले. ...

नियमबाह्यपणे घेतला योजनेचा लाभ; ९ हजार ९८५ शेतकऱ्यांना परत करावे लागणार ७ कोटी ७३ लाख - Marathi News | The benefit of the scheme taken illegally; 9 crore 985 farmers will have to repay 7 crore 73 lakhs | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नियमबाह्यपणे घेतला योजनेचा लाभ; ९ हजार ९८५ शेतकऱ्यांना परत करावे लागणार ७ कोटी ७३ लाख

दोन हजार प्रती महिन्याप्रमाणे चार महिन्यांच्या अंतराने तीन समान हप्त्यात जिल्ह्यातील 445584 शेतकऱ्यांना पैसे देण्यात आले. ...

शेतकऱ्यांनी केली विनंती अन् अशोकरावांनी दोन रस्तेकामांना दिली जागेवरच मंजुरी - Marathi News | At the request of the farmers, Ashokrao Chvhan gave approval for two road works on the spot | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :शेतकऱ्यांनी केली विनंती अन् अशोकरावांनी दोन रस्तेकामांना दिली जागेवरच मंजुरी

लिंबगाव फाटा परिसरात सार्वजनिक बांधकाममंत्री अशोकराव चव्हाण यांना बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता उकीरडे यांनी मराठवाड्यातील रस्ते कामासंदर्भात माहिती दिली़ यावेळी जिल्हा परिषद सदस्य साहेबराव धनगे यांच्यासह लिंबगाव गटातील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती ...