सावनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १७ वर्षीय शाळकरी मुलीचा विनयभंग करणाऱ्या एका आरोपीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.टी. भालेराव यांच्या न्यायालयाने तीन वर्षे सश्रम कारावास आणि ७५० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ...
गांधी विचारधारा स्नातकोत्तर पदविका अभ्यासक्रमात वाड्.मय चौर्यकर्म केल्याप्रकरणात डॉ.वेदप्रकाश मिश्रा यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने नोटीस बजावली आहे. ...
पेंच प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या मार्गावरून येत असलेली भरधाव मोटरसायकल स्लीप झाली. त्यात मोटरसायकलवरील तिघेही कालव्यात पडले व वाहून जाऊ लागले. मागाहून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीवरील तरुण त्या तिघांना वाचविण्यासाठी लगेच कालव्यात उतरला असता, त्या ति ...
बालकांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. लैंगिक, मानसिक, शारीरिक छळ होत आहे. यामुळे बालकांच्या संरक्षणासाठी राज्य शासनाने बालसंरक्षण धोरण तयार करण्याची गरज आहे. यासाठी लढा उभारला जात आहे. असे असताना याकडे लक्ष न दिल्याने हा लढा आम्ही तीव्र करू काय ...
सहायक मोटर वाहन निरीक्षकांची राज्यभरातील ८३३ पदे भरण्यासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल पुढील आदेशापर्यंत जाहीर करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मनाई केली आहे. ...
मुंबईसह राज्यातील २०११ पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण देत त्यांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे. या संबंधीच्या विधेयकाला आज विधानसभेने मंजुरी दिली. सर्वांसाठी घरे या संकल्पाची अंमलबजावणी होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ...
नागपूर : विधिमंडळ कामकाज समितीच्या बैठकीत काही सदस्यांनी नागपूर अधिवेशन जुलैमध्ये घेण्याचा प्रस्ताव मांडला. त्यांच्याकडून लेखी सूचना मागविण्यात येणार आहे. सर्व लेखी प्रस्तावावर साधकबाधक चर्चा होऊन सर्वसंमतीने निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती संसदीय का ...
वैद्यकीय शिक्षण मंत्री व आरोग्य मंत्री वैद्यकीय कट प्रॅक्टीस विरोधी कायदा आणण्याची भाषा वापरत आहे. मात्र या कायद्याला डॉक्टरांचा विरोध आहे. अभ्यास न करताच हा कायदा डॉक्टरांवर लादला जात आहे. याचा फटका डॉक्टरांसोबतच रुग्णांनाही बसेल. ...