लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

नागपूरच्या विधान परिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट, काँग्रेस अधिकृत उमेदवाराऐवजी या उमेदवाराला देणार पाठिंबा? - Marathi News | Big twist in Nagpur Legislative Council elections, Congress will support this candidate instead of the official candidate? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस अधिकृत उमेदवाराऐवजी या उमेदवाराला देणार पाठिंबा?

Nagpur Vidhan Parishad Election: नागपूर विधान परिषद निवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट येण्याची चिन्हे आहेत. काँग्रेसने पक्षाचे अधिकृत उमेदवार रवींद्र भोयर यांना बाजूला करून अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा दिल्याची चर्चा आहे. ...

कोट्यवधीच्या जमिनीवर नगरसेवकाचा सिनेस्टाईल कब्जा मारण्याचा प्रयत्न - Marathi News | Attempt by the corporator to capture the cinestyle of crores of land Nagpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोट्यवधीच्या जमिनीवर नगरसेवकाचा सिनेस्टाईल कब्जा मारण्याचा प्रयत्न

सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण - प्रचंड तोडफोड, धमकी अन् शिवीगाळ - गिट्टीखदानमध्ये प्रचंड तणाव ...

वृद्ध आईचे हात बांधून बंधक बनविले; सैन्यदलाच्या अधिकाऱ्याच्या घरी दरोडा - Marathi News | The old mother's hands were tied and held hostage; Robbery at the home of an army officer | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वृद्ध आईचे हात बांधून बंधक बनविले; सैन्यदलाच्या अधिकाऱ्याच्या घरी दरोडा

Robbery Case : अनिता प्रभाकर मेश्राम (वय ७२) या दाभा येथील वेलकम सोसायटीत राहतात. त्यांचा मुलगा सैन्यदलात रायबरेली (उत्तरप्रदेश) येथे सेवारत आहे. घराच्या बाजुला अनिता यांची मुलगी तिच्या कुटुंबीयांसह राहते. ...

समृद्धी महामार्गावर नसणार ‘टोल प्लाझा’चा अडथळा; मात्र प्रवास असेल खर्चीक - Marathi News | No 'Toll Plaza' obstruction on Samrudhi Highway; But travel will be expensive | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :समृद्धी महामार्गावर नसणार ‘टोल प्लाझा’चा अडथळा; मात्र प्रवास असेल खर्चीक

Samrudhi Highway : ‘नागपूर ते मुंबई’ हे ७०१ किमीचे अंतर असून, ताशी १५० किमी या वेगाने वाहन धावण्याची क्षमता या महामार्गाची असेल. ...

‘स्मार्ट सिटी’ म्हणतात ती हीच का? - Marathi News | smart nagpur campaign only on paper | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘स्मार्ट सिटी’ म्हणतात ती हीच का?

प्रतापनगर, रविनगर, धरमपेठ, रविनगर, चिखली चौक, गांधीनगर इत्यादी भागात रस्त्यांच्या कडेला असलेल्या ड्रेनेज लाईन्सची काही झाकणे अनेक दिवसांपासून तुटलेली आहेत. काही ठिकाणी तर खाद्यपदार्थांच्या ठेल्यांच्या भारामुळे ही झाकणे तुटली आहेत. ...

नागपूर महामार्गासाठी १५२ काेटी निधी प्राप्त; रत्नागिरी, संगमेश्वरातील २८ गावांचे क्षेत्र संपादित - Marathi News | Land acquisition for Ratnagiri-Nagpur National Highway in Sangameshwar and 27 villages in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :नागपूर महामार्गासाठी १५२ काेटी निधी प्राप्त; रत्नागिरी, संगमेश्वरातील २८ गावांचे क्षेत्र संपादित

रत्नागिरी - कोल्हापूर - नागपूर या राष्ट्रीय महामार्गाची भूसंपादन प्रक्रिया २०१७ सालापासून सुरू झाली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये रत्नागिरी तालुक्यातील ६ गावांना ६९ कोटींचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे आतापर्यंत सुमारे १५२ कोटी ७८ लाख रुपये इतका ...

एमबीबीएस ॲडमिशनच्या नावाखाली लाखो हडपणाऱ्या रॅकेटचा छडा - Marathi News | Lakhs dupped racket under the name of MBBS Admission | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एमबीबीएस ॲडमिशनच्या नावाखाली लाखो हडपणाऱ्या रॅकेटचा छडा

MBBS Admission Racket : एकाला रक्कम घेताना रंगेहात पकडले - गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी ...

“गेली ३४ वर्षे पक्षासाठी काम करतोय, पण अन्यायच पदरी पडला”; ‘या’ बड्या नेत्याचा भाजपला रामराम - Marathi News | setback for bjp ravindra chhotu bhoyar enter in congress and candidate for local body election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“गेली ३४ वर्षे पक्षासाठी काम करतोय, पण अन्यायच पदरी पडला”; ‘या’ बड्या नेत्याचा भाजपला रामराम

भाजपमध्ये माझा छळ करण्यात आला. मला दाबण्यात आले आणि त्यामुळेच पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ...