लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
बड्या बँकांकडून बनावट कागदपत्रांद्वारे कर्ज घेणारी टोळी पोलिसांनी केली अटक  - Marathi News | Police have arrested gang of fake documents applied for loan from major banks | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बड्या बँकांकडून बनावट कागदपत्रांद्वारे कर्ज घेणारी टोळी पोलिसांनी केली अटक 

दुसऱ्याच व्यक्तीच्या नावे बनावट कागदपत्रे बनवून भामट्यांनी घेतले बँकांकडून लाखोंचे कर्ज  ...

१ लाखाचे कर्ज फेडण्यासाठी केले ५ वर्षाच्या मुलाचे अपहरण  - Marathi News | A 5-year-old child has kidnap to pay only a one lakh loan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१ लाखाचे कर्ज फेडण्यासाठी केले ५ वर्षाच्या मुलाचे अपहरण 

प्रेयसीच्या मैत्रिणीच्या घरी अपहृत मुलाला ठेवले लपून  ...

भंगार व्यावसायिकावर आर्थिक व्यवहारातून गोळीबार; आरोपींना अटक  - Marathi News | Firing on Scrap dealer due to financial transactions; The accused arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भंगार व्यावसायिकावर आर्थिक व्यवहारातून गोळीबार; आरोपींना अटक 

एमआयडीसी पोलिसांनी केली सिकंदरजान सय्यद सिकंदर बिपल्ला  शहा आणि फिरोझ खानला अटक  ...

Kerala floods: कोची, मुंबईला पुरापासून वाचवण्यासाठी नेदरलँड्स पॅटर्न वापरता येईल का? - Marathi News | Kerala floods: Can we use Netherlands pattern to save Kochi, Mumbai from the flood? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Kerala floods: कोची, मुंबईला पुरापासून वाचवण्यासाठी नेदरलँड्स पॅटर्न वापरता येईल का?

Kerala floods: नेदरलँडसने आपल्या देशाला पुरापासून आणि समुद्राच्या पाण्यापासून कसे वाचवले? ...

गोरेगावचा विस्तारित वीर सावरकर उड्डाणपूल आजपासून वाहतुकीस खुला - Marathi News | Goregaon flyover ready, but awaits Sena inauguration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोरेगावचा विस्तारित वीर सावरकर उड्डाणपूल आजपासून वाहतुकीस खुला

गोरेगावचा विस्तारित वीर सावरकर उड्डाणपूल शुक्रवारी सकाळी 10 वाजल्यापासून वाहतुकीस खुला झाला आहे. ...

Atal Bihari Vajpayee : अंधेरा छटेगा, कमल खिलेगा! शिवाजी पार्कमध्येच घुमली होती भविष्यवाणी - Marathi News | Atal Bihari Vajpayee : Predicting the first session of BJP in Shivaji Park | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Atal Bihari Vajpayee : अंधेरा छटेगा, कमल खिलेगा! शिवाजी पार्कमध्येच घुमली होती भविष्यवाणी

तीन दशकांच्या संघर्षानंतरही भाजपा आणि तत्कालीन जनसंघाला संसदीय राजकारणात म्हणावा तसा विजय नोंदविता आला नव्हता. भरीसभर म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेल्या संबंधामुळे राजकीय अस्पृश्यतेचेही चटके पक्षाला बसत होते. ...

Atal Bihari Vajpayee : मराठी साहित्य संमेलनात जेव्हा वाजपेयी पोहोचले - Marathi News | Atal Bihari Vajpayee : When Vajpayee arrives at the Marathi Sahitya Sammelan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Atal Bihari Vajpayee : मराठी साहित्य संमेलनात जेव्हा वाजपेयी पोहोचले

मुंबईत १९८६ साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन किंग जॉर्ज हायस्कूलमध्ये (आताची राजे शिवाजी स्कूल) भरले होते. प्रख्यात कादंबरीकार विश्राम बेडेकर संमेलनाध्यक्ष होते. ...

Atal Bihari Vajpayee : अटलबिहारी वाजपेयी एक पथदर्शक नेता - Marathi News | Atal Bihari Vajpayee : Atal Bihari Vajpayee is a guide leader | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Atal Bihari Vajpayee : अटलबिहारी वाजपेयी एक पथदर्शक नेता

जनसंघापासून राजकारणात सक्रिय असल्याने माझा अनेक नेत्यांशी संबंध आला. अटलजींशी अनेक वेळा भेटायचा, बोलायचा योग आला. अटलजी आम्हा जुन्या कार्यकर्त्यांचे आदर्श होते. ...