लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
माहीम स्थानकाला ‘बाबा मगदुम शाह’ यांचे नाव द्या! - Marathi News | Give Mahim Station the name of 'Baba Magadum Shah'! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माहीम स्थानकाला ‘बाबा मगदुम शाह’ यांचे नाव द्या!

एल्फिन्स्टन रोडचे नामकरण प्रभादेवी केल्यानंतर आता माहीम रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्याची मागणी पुढे आली आहे. येथील प्रसिद्ध ‘बाबा मगदुम शाह’ यांचे नाव माहीम रेल्वे स्थानकाला द्या, नाहीतर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बहुजन परिषदेचे अध्यक्ष यशवंत गंगावणे ...

काळबादेवीतील बेकायदा चिमण्यांवरील कारवाई म्हणजे ‘धूळफेक’, स्थानिकांचा आरोप - Marathi News | The action against the illegal goldsmith of Kalbadevi is 'fake', the allegations of the locals | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काळबादेवीतील बेकायदा चिमण्यांवरील कारवाई म्हणजे ‘धूळफेक’, स्थानिकांचा आरोप

सुवर्ण कारखान्यांवर बेकायदेशीररीत्या चिमणी बसवून काळबादेवी व झवेरी बाजार परिसरातील रहिवाशांच्या जिवाशी खेळणाऱ्या सुवर्णकारांविरोधात पालिकेने कारवाई सुरू केली खरी; मात्र काही महिन्यांतच कारवाई थंडावल्यामुळे... ...

‘नवऱ्याची बायको’ घरी येताच, पत्नीने घेतली पोलिसांत धाव - Marathi News | When the girl friend of husband came home, the wife go to the police station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘नवऱ्याची बायको’ घरी येताच, पत्नीने घेतली पोलिसांत धाव

मालिकेत रंगलेल्या नाट्याप्रमाणे, पतीने विवाह झाल्यानंतरही परस्त्रीशी संबंध ठेवले आणि तिला थेट घरी घेऊन आला. ‘नवºयाची बायको’ घरी येताच, पत्नीने थेट पोलिसांत धाव घेतल्याचा प्रकार डोंगरीत उघडकीस आला. ...

गॅस्ट्रोच्या रुग्णसंख्येत वाढ - Marathi News | Gastro's Patient Growth | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गॅस्ट्रोच्या रुग्णसंख्येत वाढ

पाऊस ओसरला असला तरीही साथीच्या आजारांचे प्रमाण कमी झालेले नाही. पालिकेच्या आरोग्य विभागाच्या अहवालात गेल्या तीन महिन्यांत गॅस्ट्रोचे २ हजार २४४ रुग्ण मुंबई शहर-उपनगरात आढळल्याची नोंद आहे. ...

बकऱ्यांच्या आवाजाने पोलिसांच्या जाळ्यात अडकले सराईत चोरटे - Marathi News | Noice of goats help to robbers caught in the police trap | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बकऱ्यांच्या आवाजाने पोलिसांच्या जाळ्यात अडकले सराईत चोरटे

देवनारच्या कत्तलखान्यातील बकऱ्यांची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ...

सॅल्यूट टू मुंबई पोलीस... महिला कॉन्स्टेबल जिजाबाईंमुळे 'ती' परतली सुखरुप - Marathi News | Salute to Mumbai Police ... Due to the female constable Jijabai, she returned safely | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सॅल्यूट टू मुंबई पोलीस... महिला कॉन्स्टेबल जिजाबाईंमुळे 'ती' परतली सुखरुप

आई टीव्ही पाहण्यास अटकाव करत असल्याने पुण्याची मुलगी मुंबईला पळाली ...

नशेसाठी चोरले पतपेढीचे लॉकर; मुलुंडमधील घटना  - Marathi News | For Addiction robbed locker; incident in Mulund | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नशेसाठी चोरले पतपेढीचे लॉकर; मुलुंडमधील घटना 

लॉकरची चोरी करून 14 लाखांची लूट करणाऱ्या दोन गर्दुल्यांना गुन्हे शाखेचा कक्ष - 7 च्या पोलिसांनी अटक केली आहे. सुफीयान अन्सारी (वय - 20), मुबारक शेख (वय - 19) अशी या दोघांची नावे आहेत. ...

बड्या बँकांकडून बनावट कागदपत्रांद्वारे कर्ज घेणारी टोळी पोलिसांनी केली अटक  - Marathi News | Police have arrested gang of fake documents applied for loan from major banks | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बड्या बँकांकडून बनावट कागदपत्रांद्वारे कर्ज घेणारी टोळी पोलिसांनी केली अटक 

दुसऱ्याच व्यक्तीच्या नावे बनावट कागदपत्रे बनवून भामट्यांनी घेतले बँकांकडून लाखोंचे कर्ज  ...