मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
वेबसाईटवर व्यवहार ठरवण्यासाठी उपलब्ध असलेल्या चॅटिंगमध्ये त्यांना एका व्यक्तीने आपल्या फोनसोबत मखिजा यांचा फोन एक्सचेंज होऊ शकतो का, याची विचारणा केली. त्यावर मखिजा यांनी नकार देताच, त्या व्यक्तीने मखिजा यांना अश्लील शिवी दिली आहे. ...
विजेवर आर्थिक रूपाने जो काही भार पडत आहे; तो मुंबईकडून वसूल करण्यात यावा; अशी एकमुखी मागणी अमरावती, नागपूर, पुणे, औरंगाबाद आणि नाशिक येथे पार पडलेल्या वीजदरवाढीच्या प्रस्तावासंबंधीच्या जनसुनावणीतून प्रकर्षाने समोर आली आहे. ...
येत्या बुधवारच्या बकरी ईदच्या कुर्बानीसाठी काही वकिलांना त्यांच्या आॅफिसमध्ये व ‘नील आर्मस्ट्राँग’ नावाच्या एका व्यक्तीला चक्क हायकोर्टात बकरे कापण्याच्या ‘आॅनलाइन’ परवानग्या देण्यात आल्याचे पुरावे उच्च न्यायालयातच सादर झाल्याने ...
वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान अर्थात राणीबागेत जन्माला आलेल्या नव्या पाहुण्याच्या काळजीसाठी कर्मचा-यांसह डॉक्टरांना ‘जागते रहो’चा नारा द्यावा लागत आहे. ...