लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
कमला मिल आग; चौकशीसाठी १८ लाखांचा खर्च - Marathi News | Kamala Mill Fire; 18 lacs for inquiry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कमला मिल आग; चौकशीसाठी १८ लाखांचा खर्च

दक्षिण मध्य मुंबईतील एफएसआय घोटाळा, इमारत प्रस्ताव विभागातील अधिकाऱ्यांचे संगनमत आणि उपहारगृहांमध्ये ग्राहकांच्या जिवाशी सुरू असलेला खेळ उघड करणाऱ्या कमला मिल दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात आली. ...

मुंबईकरांसाठी खूषखबर! शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये 92% पाणीसाठा - Marathi News | Happy to Mumbai! 92% water storage in the water supply ponds | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांसाठी खूषखबर! शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये 92% पाणीसाठा

वर्षभराची चिंता मिटली; तलाव भरण्यासाठी सव्वा लाख दशलक्ष लीटरची गरज ...

खड्डा दिसला की लगेच करा मोबाइलवरून मेसेज! - Marathi News | The pit looks like a mobile phone | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खड्डा दिसला की लगेच करा मोबाइलवरून मेसेज!

तक्रारींच्या निवारणासाठी आता प्रत्येक महापालिकेत केंद्र ...

जिनीव्हात रोवला मुंबई ग्राहक पंचायतीचा झेंडा - Marathi News | Jinnivat rola Mumbai customer panchayat flag | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जिनीव्हात रोवला मुंबई ग्राहक पंचायतीचा झेंडा

स्वित्झर्लंडमधील जिनीव्हा येथे संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार व विकास परिषदेत भारतातील मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेने अलौकिक आणि सर्व भारतीयांना अभिमानास्पद अशी कामगिरी करून दाखवली आहे. ...

...अन् बेबी पेंग्विनचा जन्मकाळ होणार अजरामर! - Marathi News | ... and baby penguins will be born forever! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...अन् बेबी पेंग्विनचा जन्मकाळ होणार अजरामर!

पालिका माहितीपट तयार करणार; अंड्याचे कवच करणार जतन ...

मोनोच्या खांबांवर राजकीय पोस्टरबाजी - Marathi News | Political poster on mono pillars | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोनोच्या खांबांवर राजकीय पोस्टरबाजी

ना.म. जोशी मार्गावरील प्रकार; उच्च न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली ...

प्रगतीसाठी व्यवसायात नावीन्यता हवी- मोहनदास पै - Marathi News | Need innovation in business for progress - Mohandas Pa | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रगतीसाठी व्यवसायात नावीन्यता हवी- मोहनदास पै

‘लीडरशीप समीट २०१८’ संपन्न; विविध चर्चासत्रांचे आयोजन ...

दादर चौपाटीवर बुडणाऱ्या तरुणाचे सीडीआरएफच्या जवानांनी वाचवले प्राण  - Marathi News | The Cdrf jawan survived the death of a youth drowning on Dadar Chowpatty | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दादर चौपाटीवर बुडणाऱ्या तरुणाचे सीडीआरएफच्या जवानांनी वाचवले प्राण 

सीडीआरएफचे जवान मनोज पाटील, गोपाळ सरदार, शिवानंदन फड आणि रामदास नागरजोगे यांनी ओंकारला जीवरक्षकाची भूमिका पार पाडत पाण्याबाहेर काढले.  ...