लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
वैभवसह दोघांची सीबीआयच्या कार्यालयात कसून चौकशी  - Marathi News | A thorough inquiry into the CBI's office with Vaibhav and two others | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वैभवसह दोघांची सीबीआयच्या कार्यालयात कसून चौकशी 

सीबीआयला या तिघांच्या चौकशीतून आणखी महत्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे.  ...

केरळच्या मदतीसाठी महाराष्ट्राची धाव, 81 डॉक्टरांची टीम रवाना - Marathi News | Kerala Flood Relief : 81doctors from maharashtra leave for help | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केरळच्या मदतीसाठी महाराष्ट्राची धाव, 81 डॉक्टरांची टीम रवाना

Kerala Flood Relief : मुंबईतील जेजे हॉस्पिटलचे 55 तर पुण्यातील ससून हॉस्पिटलचे 26 डॉक्टर्स अशी एकूण 81 डॉक्टरांची टीम आज एअर इंडियाच्या विमानाने केरळला रवाना झाली आहे.  ...

गोराईत आले फ्लेमिंगो पक्षांचे थवे! - Marathi News | Arrival of flamingos at gorai beach borivali | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोराईत आले फ्लेमिंगो पक्षांचे थवे!

बोरिवली पश्चिम येथील गोराई खाडी परिसरात फ्लेमिंगो पक्षांचे थवेच्या थवे पाहायला मिळाले. फ्लेमिंगोचे मनमोहक दृश्य गोराईकरांना दिसल्यामुळे गोराईकर सुखावले आहेत. ...

मालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन - Marathi News | Stapler pin taken by the youth from 500 trees in Malad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन

मालाड पूर्वेकडील रेल्वे स्थानक ते दत्त मंदिर रोड येथील झाडांवरील खिळे, तारा आणि स्टेपलर पिनांपासून मुक्त करण्याचे अभियान राबविण्यात आले. ...

वर्ल्ड फोटोग्राफी डे - 'मन हेलावणारी छायाचित्रे' - Marathi News | World Photography Day - Photographs that are heartening | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :वर्ल्ड फोटोग्राफी डे - 'मन हेलावणारी छायाचित्रे'

राष्ट्रवादीच्या इशार्‍यानंतर एकाच टोलनाक्यावर टोलवसुली - Marathi News | After the warning of NCP, the toll collection is going on only one toll plaza | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादीच्या इशार्‍यानंतर एकाच टोलनाक्यावर टोलवसुली

वाहतूक कोंडीतून नागरिकांची मुक्तता करण्यात यावी, यासाठी मुलुंड टोलनाक्यावर सोमवारपासून आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी दिला होता. ...

गणेशोत्सव मंडळांना अजूनही मंडपाच्या परवानग्या नाहीत! - Marathi News | Ganeshotsav mandals no permissions for mandaps | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणेशोत्सव मंडळांना अजूनही मंडपाच्या परवानग्या नाहीत!

यंदा गणेशोत्सव कसा साजरा करायचा या विवंचनेत मुंबईतील अनेक गणेशोत्सव मंडळे आहेत. ...

पूल पाडण्याची पूर्वतयारी सुरू - Marathi News | Pre-polling begins | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पूल पाडण्याची पूर्वतयारी सुरू

लोअर परळ पुलाच्या प्रत्यक्ष पाडकामाला दोन दिवसांत प्रारंभ ...