लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
शिवबंधन बांधलं ! काँग्रेसच्या गावित तर राष्ट्रवादीच्या रश्मी बागल शिवसेनेत - Marathi News | Shivbandhan in maotshri! Congress leader Nirmala Gavit and NCP's Rashmi Bagal join Shiv Sena in mumbai | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवबंधन बांधलं ! काँग्रेसच्या गावित तर राष्ट्रवादीच्या रश्मी बागल शिवसेनेत

मुंबईतील मातोश्री बंगल्यावर जाऊन या दोन्ही नेत्यांनी शिवधनुष्य पेलण्याचं वचन घेतलं आहे ...

'भाजपा-शिवसेनेचे जुने नेते नाराज', पक्षांतर मुद्द्यावरुन अजित पवारांचं खोचक ट्विट - Marathi News | 'BJP-Shiv Sena leader annoyed', Ajit Pawar's hollow tweet against bjp and shiv sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'भाजपा-शिवसेनेचे जुने नेते नाराज', पक्षांतर मुद्द्यावरुन अजित पवारांचं खोचक ट्विट

भाजपात माजी मंत्री एकनाथ खडसेंची नाराजी सर्वपरिचीत आहे. ...

डेक्कन क्वीनचे रुपडे पालटणार : लवकरच एलएचबी डबे  - Marathi News | Deccan Queen's face to be Changed: LHB bogie position Soon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डेक्कन क्वीनचे रुपडे पालटणार : लवकरच एलएचबी डबे 

पुणे ते मुंबईदरम्यान धावणाऱ्या या गाडीमध्ये डायनिंग कार असल्याने प्रवाशांची या गाडीला विशेष पसंती असते.. ...

...अन् रुग्णवाहिकेत झाला ३३ हजार बाळांचा जन्म - Marathi News |  ... and 33,000 babies were born in the ambulance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...अन् रुग्णवाहिकेत झाला ३३ हजार बाळांचा जन्म

मागील काही दिवसांत सांगली, कोल्हापूर, सातारा व पुणे या पूरग्रस्त भागांतून रुग्णवाहिकेच्या माध्यमातून सुमारे हजारो नागरिकांना रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. ...

२९, ३०, ३१ ऑगस्टला भरतीमुळे मुंबापुरीची तुंबापुरी होण्याची भीती - Marathi News | Mumbai fear of water lodged due to high tide on August 19, 2, 3 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२९, ३०, ३१ ऑगस्टला भरतीमुळे मुंबापुरीची तुंबापुरी होण्याची भीती

२१ आॅगस्ट रोजी कोकण, गोवा, मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडेल. ...

प्राप्तिकर विभागाचे ओबेरॉय रियल्टी, इन्फ्रा प्रोजेक्ट्सवर छापे; गृहप्रकल्पाच्या विक्रीत गैरव्यवहाराचे संशय - Marathi News | Income Tax Department raid on Oberoi Realty, Infra Projects; Suspicion of misconduct in sale of property | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्राप्तिकर विभागाचे ओबेरॉय रियल्टी, इन्फ्रा प्रोजेक्ट्सवर छापे; गृहप्रकल्पाच्या विक्रीत गैरव्यवहाराचे संशय

या कंपनीने काही दिवसांपूर्वी ४०० कोटींच्या मोठ्या प्रकल्पांची नोंदणी केली असून त्या व्यवहारांतही अनियमितता असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...

पोलीस उपनिरीक्षकांचे आठवड्याभरात ‘मेगा प्रमोशन’; पावणेदोन वर्षांपासून पदोन्नती रखडल्याने घेतला निर्णय - Marathi News | 'Mega Promotion' by the Deputy Inspector General of Police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलीस उपनिरीक्षकांचे आठवड्याभरात ‘मेगा प्रमोशन’; पावणेदोन वर्षांपासून पदोन्नती रखडल्याने घेतला निर्णय

राज्यभरातील पोलीस घटकात कार्यरत बढतीसाठी पात्र उपनिरीक्षकांचे कार्य अहवाल मागविले आहेत. ...

'सायबर धोक्याच्या प्रतिबंधासाठी विद्यार्थ्यांनी ‘सायबर सुरक्षादूत’ व्हावे' - Marathi News | 'Students should be cyber security ambassadors to prevent danger' | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'सायबर धोक्याच्या प्रतिबंधासाठी विद्यार्थ्यांनी ‘सायबर सुरक्षादूत’ व्हावे'

इस्राईल दुतावास, महाराष्ट्र सायबरचे चर्चासत्र ...