लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Coronavirus : महापालिकांच्या निवडणुका, कॉलेज परीक्षा पुढे ढकलल्या, ग्रामीण भागांतील शाळाही बंद राहणार - Marathi News | Coronavirus: Municipal elections, college exams postponed, schools in rural areas will remain closed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : महापालिकांच्या निवडणुका, कॉलेज परीक्षा पुढे ढकलल्या, ग्रामीण भागांतील शाळाही बंद राहणार

दोन महिन्यांत होणा-या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या जातील. औरंगाबाद व नवी मुंबई महापालिका निवडणूक एप्रिलमध्ये होणार होती. ...

मेट्रोच्या महत्त्वाकांक्षी ‘एमएमआय’ योजनेला कात्री, प्रत्येक स्थानक परिसरातील खर्च १३ कोटींनी कमी - Marathi News |  Metro's ambitious 'MMI' scheme scales down the cost of each station by Rs.13 Crore | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रोच्या महत्त्वाकांक्षी ‘एमएमआय’ योजनेला कात्री, प्रत्येक स्थानक परिसरातील खर्च १३ कोटींनी कमी

प्रत्येक स्थानकासाठी सरासरी २५ कोटी खर्चाची तयारी होती. मात्र, त्याला मुरड घालून हा खर्च ११ कोटी ९० लाखांपर्यंत कमी केला. ...

स्प्रिंग आयलॅण्ड सिटी सेंटरला दणका - Marathi News | Spring Island City Center NEWS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्प्रिंग आयलॅण्ड सिटी सेंटरला दणका

वडाळ्याच्या टोलेजंग टॉवर्समध्ये आश्वासनांना हरताळ; पैसे व्याजासह परत करण्याचे आदेश ...

तीन वरिष्ठ अधिकारी पदोन्नतीसाठी पात्र, महासंचालकांची जागा रिक्त - Marathi News | Three senior officers are eligible for promotion, the post of Director General vacant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तीन वरिष्ठ अधिकारी पदोन्नतीसाठी पात्र, महासंचालकांची जागा रिक्त

महासंचालक (डीजी) दर्जाच्या पदोन्नतीसाठी अजोय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक ६ मार्चला झाली. त्यात आयपीएसच्या १९८८च्या तुकडीतील रश्मी शुक्ला, रजनीश सेठ व व्यंकटेशम यांची नावे समितीपुढे ठेवली. ...

दीड कोटीच्या लाचेचे ना पुरावे, ना तक्रार! तरीही झाले अधिकाऱ्याचे निलंबन - Marathi News | No proof, no complaint of 1.5 crore bribe! However, the suspension of the officer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दीड कोटीच्या लाचेचे ना पुरावे, ना तक्रार! तरीही झाले अधिकाऱ्याचे निलंबन

सामाजिक न्याय विभागातील एका वरिष्ठ अधिका-यास निलंबित करण्याची घोषणा झाल्याने अधिका-यांमध्ये असंतोष पसरला आहे. ...

धक्कादायक! कोरोनासाठी आयुर्वेदिक गोळ्यांची विक्री, एफडीएची कारवाई - Marathi News | Coronavirus : Shocking! Sales of Ayurvedic Pills for prevent Corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धक्कादायक! कोरोनासाठी आयुर्वेदिक गोळ्यांची विक्री, एफडीएची कारवाई

अवघ्या १५० रुपयांत आयुर्वेदिक गोळ्या विक्रीसाठी ठेवल्याची धक्कादायक माहिती एफडीएच्या कारवाईतून समोर आली. ...

शिवस्मारक कामाच्या तक्रारींची चौकशी करण्याचे आदेश - Marathi News | Order to inquire about complaints of Shiv Smarak Work | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवस्मारक कामाच्या तक्रारींची चौकशी करण्याचे आदेश

अरबी समुद्रात नियोजित शिवस्मारकाच्या सद्य:स्थितीचा आढावा घेण्यासाठी चव्हाण यांनी सोमवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. ...

Coronavirus : मुंबईकरांनो, स्वच्छ राहा.. स्वस्थ राहा..! - Marathi News | Coronavirus: Mumbaikar's stay clean .. stay healthy ..! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : मुंबईकरांनो, स्वच्छ राहा.. स्वस्थ राहा..!

कोरोनापासून आपला बचाव करण्यासाठी वैयक्तिक स्वच्छता राखण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. त्याचबरोबर मुंबईत स्वच्छतेची मोहीम ही तीव्र करण्यात आली आहे. ...