मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
देशात 10 मार्चला 50 जण कोरोनाने ग्रस्त होते. तर आज ही संख्या 126 वर पोहोचली आहे. यापैकी 17 जण परदेशी नागरिक आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार आतापर्यंत 12 जण कोरोना व्हायरसशी मुकाबला देऊन बरे झाले आहेत. corona virus positive ...
नागपूर पाठोपाठ आता मुंबई एअरपोर्टवरही संशयितांच्या हातावर शिक्के मारायला सुरुवात झाली आहे. अशा प्रकारची कुणी व्यक्ती तुम्हाला रस्त्यावर आढळ्याल्यास तिला घरी जाण्यास सांगणे आवश्यक आहे. ...
सोसायटीत राहणारे एक ज्येष्ठ नागरिक ६ मार्च रोजी दुबईवरून परतले. त्यांना दुस-या दिवशी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांना घरी बोलवले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना हिंदुजा रुग्णालयात नेले असता रुग्णालयातील चाचणीत ते कोरोनाबाधि ...