लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Coronavirus : उपाययोजना प्रभावीपणे करा - आदित्य ठाकरे - Marathi News | Coronavirus: Take Measures Effectively - Aditya Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : उपाययोजना प्रभावीपणे करा - आदित्य ठाकरे

मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध यंत्रणांच्या प्रमुखांची बैठक घेतली. ...

एक वर्षाच्या मुलीवर मालाडमध्ये बलात्कार - Marathi News |  One year old girl raped in Malad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एक वर्षाच्या मुलीवर मालाडमध्ये बलात्कार

मालाड पश्चिमेत राहणाऱ्या या मुलीच्या शेजारच्याच घरात आरोपी राहात होता. तो कॅटरिंगचे काम करतो. शुक्रवारी आरोपीने मुलीला खेळायला नेले. त्यानंतर तिला चॉकलेट देतो असे सांगून तिला जवळच्या गार्डनमध्ये नेले. ...

आता मोनोचे सारथ्य महिलांच्या हाती, ताफ्यात सामील होणार तीन महिला चालक - Marathi News | Now the Mono Rail is in the hands of women, three female drivers will join the troop | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता मोनोचे सारथ्य महिलांच्या हाती, ताफ्यात सामील होणार तीन महिला चालक

मोनोरेलचा कारभार पाहणा-या एमएमआरडीए प्रशानाने तीन महिला चालक आणि ३ महिला स्टेशन मास्टर महिलांना प्रशिक्षण देण्यास सुरूवात केली आहे. ...

साडेसतरा लाखांच्या दागिन्यांवर मोलकरणीनेच मारला डल्ला - Marathi News | Maid Theft Gold jewelery worth 17.5 lakhs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :साडेसतरा लाखांच्या दागिन्यांवर मोलकरणीनेच मारला डल्ला

अल्पवयीन मोलकरणीनेच साडेसतरा लाख किमतीच्या हिरेजडित दागिन्यांवर हात साफ केल्याची घटना मलबार हिल येथे उघडकीस आली. ...

ऑनलाइन अभिनय कट्ट्याला उत्स्फूर्त प्रतिसाद : कोरोनावर मात करण्यासाठी अभिनय कट्ट्याचे स्पृहणीय पाऊल - Marathi News | Spontaneous Response to Online Acting Cuts: The Acting Step to Overcome Corona | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ऑनलाइन अभिनय कट्ट्याला उत्स्फूर्त प्रतिसाद : कोरोनावर मात करण्यासाठी अभिनय कट्ट्याचे स्पृहणीय पाऊल

अभिनय कट्टा म्हणजे ठाण्याच्या सांस्कृतिक चळवळीतील एक सोनेरी पर्व जे अविरत चालू आहे.अशा ह्या अखंडित नाट्यचळवळीला कितीही अडथळे आले तरी अविरत चालू आहे. ...

हायकोर्टाच्या बनावट आदेश प्रकरणी पिता-पुत्राला अटक   - Marathi News | Father and son arrested in fake court order | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हायकोर्टाच्या बनावट आदेश प्रकरणी पिता-पुत्राला अटक  

या व्यापा-याने सादर केलेला स्थगिती आदेश तद्दन बनावट आहे, असे स्पष्ट करून उच्च न्यायालयाने या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याचा आदेश २८ फेब्रुवारी रोजी दिला होता. ...

खासगी व्हॉट्अ‍ॅप संदेश पाठवणे ही सार्वजनिक अश्लीलता नव्हे - Marathi News | Sending private WhatsApp messages is not public pornography | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खासगी व्हॉट्अ‍ॅप संदेश पाठवणे ही सार्वजनिक अश्लीलता नव्हे

व्हॉट्अ‍ॅपचे तंत्रज्ञान असे आहे की या समाजमाध्यमातून पाठविले जाणारे संदेश पूर्णपणे ‘एनक्रिप्टेड’ असतात. म्हणजेच ते ज्याने पाठविला व ज्याला पाठविला त्यांनाच उघडून वाचता येतात. ...

मुंबई ते मांडवा रो-रो सेवेला प्रारंभ, हॉवरक्राफ्ट जूनपर्यंत - Marathi News | Starting from Mumbai to Mandawa Roe-Ro service | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई ते मांडवा रो-रो सेवेला प्रारंभ, हॉवरक्राफ्ट जूनपर्यंत

मुंबई ते नवी मुंबई, कल्याण, वसई ही ठिकाणे अंतर्गत जलमार्गाने जोडण्याबाबत सरकार प्रयत्नशील असून, लवकरच काही मार्गांवर हॉवरक्राफ्ट सेवा सुरू करण्यात येईल, असा विश्वास केंद्रीय नौकावहन राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी व्यक्त केला. ...