लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Coronavirus : मुंबईकरांनो, काळजी करण्याचे कारण नाही, पुरेशी खबरदारी, सुरक्षा बाळगा - Marathi News | Coronavirus: Mumbaikar's no reason to worry, be Safe & careful enough | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : मुंबईकरांनो, काळजी करण्याचे कारण नाही, पुरेशी खबरदारी, सुरक्षा बाळगा

मुंबईकरांनो, कोरोनाला घाबरण्याचे कारण नाही. काळजी करण्याचेही कारण नाही. कारण पुरेशी सुरक्षा, खबरदारी बाळगली, तर आपण सहजच कोरोनाला थोपवू शकतो, असे संदेश देत, महापालिकेकडून मुंबईकरांना जागृत ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ...

Coronavirus : ‘मास्क, सॅनिटायझरची उपलब्धता ठेवा’ - Marathi News | Coronavirus: keep Mask & sanitizer available | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : ‘मास्क, सॅनिटायझरची उपलब्धता ठेवा’

अन्न व औषध प्रशासन विभागाने या विक्रेत्यांना आता मास्क व सॅनिटायझरची नियमित उपलब्धता ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ...

अ‍ॅफॅक इंग्लिश स्कूल : उद्योगशील सुजाण नागरिक घडविणारी शाळा - Marathi News | Affac English School: A school for industrialized intelligent citizens | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अ‍ॅफॅक इंग्लिश स्कूल : उद्योगशील सुजाण नागरिक घडविणारी शाळा

ज्ञान रचनावादी, कृतियुक्त विद्यार्थी केंद्रित पद्धतीचा अवलंब करत आनंददायी शिक्षण संस्थेत दिले जाते. ...

आला उन्हाळा! मुंबईचा पारा ३७ अंशावर - Marathi News | Mumbai's Temperature at 37 degrees on Sunday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आला उन्हाळा! मुंबईचा पारा ३७ अंशावर

दररोजच्या तुलनेत रविवारचा सूर्य अधिकच तळपत असल्याची प्रचिती मुंबईकरांना आली. आता कमाल तापमानाचा पारा चढाच राहणार असून, १६ मार्चपासून यात आणखी वाढ होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. ...

हवेतील आर्द्रतेतून निर्माण होणार पाणी, टेरी आणि मैत्रीचे संशोधन - Marathi News | Water will be generated from moisture in the air | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हवेतील आर्द्रतेतून निर्माण होणार पाणी, टेरी आणि मैत्रीचे संशोधन

टेरी आणि मैत्री यांच्यातील या सहकार्यामुळे मेघदूत या उपकरणाद्वारे हवेतील आर्द्रता घनरूपात गोळा करून, त्यापासून सुरक्षित पिण्यायोग्य पाण्याची निर्मिती केली जाते. ...

डी.एन. नगरची कन्या लष्करात झाली दाखल, फ्लाइट लेफ्टनंट पदावर नियुक्ती - Marathi News | daughter of the D.N. Nagar has joins the army, the appointment as a flight lieutenant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डी.एन. नगरची कन्या लष्करात झाली दाखल, फ्लाइट लेफ्टनंट पदावर नियुक्ती

श्रद्धा डी. एन. नगरमध्ये लहानाची मोठी झाली. सध्या ती अंधेरी पश्चिम, आझाद नगर येथे राहते. ...

काळ्या यादीतील ठेकेदारांवर महापालिका प्रशासन मेहरबान - Marathi News | BMC Administration condescension on blacklisted contractors | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काळ्या यादीतील ठेकेदारांवर महापालिका प्रशासन मेहरबान

एकीकडे घोटाळेबाज ठेकेदारांना पालिकेतून हद्दपार करण्याची कारवाई होत असताना, दुसरीकडे त्यांच्यासाठी मागचे द्वार खुले करण्यात येत असल्याने, प्रशासनाच्या भूमिकेवर आता शंका व्यक्त होत आहे. ...

Coronavirus : जहाजांवरील प्रवेशबंदीमुळे पर्यटन व्यवसाय गाळात, टुरिस्ट गाइड आर्थिक अडचणीत - Marathi News | Coronavirus : Tourist guides are in financial difficulty due to the restrictions on access to ships | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : जहाजांवरील प्रवेशबंदीमुळे पर्यटन व्यवसाय गाळात, टुरिस्ट गाइड आर्थिक अडचणीत

जहाजांसाठी व इतरत्र टुरिस्ट गाइड म्हणून काम करणाऱ्यांना याच कालावधीत अधिक मागणी असते. मात्र आता त्यांच्यासमोर वर्षभराच्या आर्थिक अडचणींचा डोंगर उभा राहण्याची भीती आहे. ...