लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
वैद्यकीय तपासणीसाठी तीन महिन्यांची मुदतवाढ, राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांना सवलत - Marathi News |  Exemption of IAS officers in the state up to three months extension for medical examination | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वैद्यकीय तपासणीसाठी तीन महिन्यांची मुदतवाढ, राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांना सवलत

महाराष्ट्रातील कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता यावर प्रतिबंधासाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलली आहेत. प्रशासकीय कार्यवाहीसाठी सर्व वरिष्ठ सनदी अधिका-यांवर जबाबदारीचे वाटप करण्यात येत आहे. ...

Coronavirus : मॅडम, कोरोनापेक्षा पोटाची भूक महत्त्वाची, सेक्स वर्कर महिलांची व्यथा - Marathi News | Coronavirus: Madam, stomach appetite is more important than Corona, the suffering of sex worker women | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : मॅडम, कोरोनापेक्षा पोटाची भूक महत्त्वाची, सेक्स वर्कर महिलांची व्यथा

कामाठीपुरा, ग्रॅण्ट रोड, सोनापूरसारख्या विविध रेड लाइट विभागात सेक्स वर्कर महिला मास्कऐवजी ओढणीचा आधार घेताना दिसत आहेत. ...

Coronavirus : खाजगी कंपन्यांवर बडगा, कार्यालयांत जाऊन पालिकेची कारवाई - Marathi News | Coronavirus: action on private companies, office operations in offices | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : खाजगी कंपन्यांवर बडगा, कार्यालयांत जाऊन पालिकेची कारवाई

काही कंपन्या त्याचे पान करत नसल्याने अशा कंपन्या, आस्थापनांना महापालिकेने दोन दिवसांची मुदत दिली आहे. ...

Coronavirus : मुंबईत कोरोनाचा आणखी एक नवा रुग्ण दाखल, १० प्रवाशांचे केले विलगीकरण - Marathi News | Coronavirus: Another Corona patient admitted in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : मुंबईत कोरोनाचा आणखी एक नवा रुग्ण दाखल, १० प्रवाशांचे केले विलगीकरण

मुंबईत सेव्हन हिल रुग्णालयात, तसेच निराज हॉटेल येथे बुधवारी प्रत्येकी १० आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे विलगीकरण करण्यात आले. ...

Coronavirus : कोरोनाविषयी चुकीच्या जाहिरातींवर बंदी येणार, लवकरच नवीन नियमावली जारी करणार - Marathi News | Coronavirus: False ads about Corona will be banned, new rules will be issued soon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : कोरोनाविषयी चुकीच्या जाहिरातींवर बंदी येणार, लवकरच नवीन नियमावली जारी करणार

नव्या नियमांत वस्तूच्या विक्रीसाठी जाहिरात करताना कोरोना विषाणू, कोविद-१९ आणि त्यासंबंधित शब्द वापरण्यास तसेच चुकीचे दावे करण्यास बंदी घालण्यात येणार आहे. ...

थुंकणाऱ्यांना हजार रुपयांचा दंड, संसर्ग टाळण्यासाठी पालिकेचे पाऊल - Marathi News | A fine of Rs 1000 for spit on open Place | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :थुंकणाऱ्यांना हजार रुपयांचा दंड, संसर्ग टाळण्यासाठी पालिकेचे पाऊल

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी रस्त्यावर थुंकणाऱ्यांना एक हजार रुपये दंड करण्यात येणार आहे. यापूर्वी हा दंड दोनशे रुपये होता. ...

Coronavirus : मुंबईतील ५० टक्के डबेसेवांवर परिणाम, प्रादुर्भाव वाढल्यास सेवा तात्पुरती होणार बंद - Marathi News | Coronavirus: Impact on 50% Dabewala services in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : मुंबईतील ५० टक्के डबेसेवांवर परिणाम, प्रादुर्भाव वाढल्यास सेवा तात्पुरती होणार बंद

मुंबईतील शाळा, महाविद्यालये, शासकीय, खासगी कार्यालये, मॉल्स, दुकाने अशा निम्म्या चाकरमान्यांना घरचा डबा पोहोचविण्याचे काम डबेवाले करीत असतात. ...

CoronaVirus: मास्कमध्येही मुंबईकरांची फॅशन - Marathi News | CoronaVirus: Mumbai's fashion in masks too | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus: मास्कमध्येही मुंबईकरांची फॅशन

मुंबईत प्रत्येक जण चेह-याला मास्क लावूनच घराबाहेर पडताना दिसत आहे. बाजारात मास्कमध्येही अनेक प्रकार उपलब्ध असल्याने, नागरिक आपल्या आवडीनुसार मास्कची खरेदी करत आहेत. ...