लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Coronavirus : मुख्य बाजारपेठा एक दिवसाआड बंद, व्यापारी संघटनांचा पुढाकार - Marathi News | Coronavirus : Closing the main markets one day, initiative of trade unions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : मुख्य बाजारपेठा एक दिवसाआड बंद, व्यापारी संघटनांचा पुढाकार

त्यानुसार दादर, झवेरी बाजार यांसारख्या गजबजलेल्या बाजारपेठा गुढीपाडव्यापर्यंत बंद ठेवण्यात येतील. तसेच मुंबईतील प्रसिद्ध फॅशन स्ट्रीट, मनीष मार्केट, बोरा बाजार, चर्चगेट, कुलाबा, गेट वे आॅफ इंडिया परिसरातील दुकानेही एकदिवसाआड बंद राहतील. ...

कस्तुरबा रुग्णालयात कोरोनाचे १८ रुग्ण, १०९ जणांचे अलगीकरण - Marathi News | 18 Corona patients at Kasturba Hospital, 109 isolates | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कस्तुरबा रुग्णालयात कोरोनाचे १८ रुग्ण, १०९ जणांचे अलगीकरण

गुरुवारी सेव्हन हिल्स रुग्णालयात ९६ , मिराज हॉटेल येथे ६ आणि निरंता हॉटेलमध्ये ७ आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे अशा प्रकारे १०९ जणांचे अलगीकरण करण्यात आले. ...

मुंबई डबेवाल्यांची सेवा आजपासून ३१ मार्चपर्यंत बंद - Marathi News | Services for Mumbai Dabewala closed from today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई डबेवाल्यांची सेवा आजपासून ३१ मार्चपर्यंत बंद

राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई डबेवाल्यांची सेवा २० मार्च ते ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय नूतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स चॅरिटी ट्रस्ट आणि मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळाने घेतला आहे. ...

Coronavirus : नाका कामगारांना मिळेना रोजगार, उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर - Marathi News | Coronavirus: Naka workers do not get jobs, livelihood question serious | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : नाका कामगारांना मिळेना रोजगार, उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे कोणताच कंत्राटदार अथवा बांधकाम व्यावसायिक नाका कामगारांना कामावर बोलवत नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा तरी कसा, असा प्रश्न नाका कामगारांच्या समोर उभा ठाकला आहे. ...

Coronavirus : कोरोनाच्या भीतीने बेस्टच्या प्रवासी संख्येत मोठी घट - Marathi News | Coronavirus: Best passenger numbers drop due to fear of Corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : कोरोनाच्या भीतीने बेस्टच्या प्रवासी संख्येत मोठी घट

गेल्या काही दिवसांमध्ये तब्बल दोन लाख प्रवासी कमी झाल्यामुळे आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमाला मोठा फटका बसत आहे. ...

घरकाम करणाऱ्या महिलांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न - Marathi News | The question of the dependence of the family on the homework of the working women | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घरकाम करणाऱ्या महिलांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न

मुळात घरकाम करणा-या महिला या असंघटित आहेत. त्यांना इतर नोकरदार वर्गाप्रमाणे कोणत्याही सुविधा किंवा आस्थापनाकडून मिळणारे फायदे, एकरकमी महिन्याचा ठरलेला पगार उपलब्ध नसतो. ...

एमएमआरडीएचीही अग्निशमन सेवा, अग्निसुरक्षेसाठी प्रयत्न - Marathi News | MMRDA's fire service, efforts for fire safety | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एमएमआरडीएचीही अग्निशमन सेवा, अग्निसुरक्षेसाठी प्रयत्न

महाराष्ट्र आगप्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम, २००६ आणि ३१ आॅगस्ट, २००९ रोजी झालेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील विशेष नियोजन प्राधिकरणांनी त्यांच्या परिक्षेत्रात अग्निशमन सेवा देणे बंधनकारक आहे. ...

येथे होत आहे चिमण्यांचे संवर्धन - Marathi News | Here is the conservation of sparrows | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :येथे होत आहे चिमण्यांचे संवर्धन

मुंबापुरीत बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, स्पॅरोज् शेल्टरसारख्या संस्था पक्षीसंवर्धनासाठी कार्यरत आहेत. सोसायटीकडून पक्षीसंवर्धनासाठी उल्लेखनीय पावले उचलली जात असून, जनजागृती केली जात आहे. ...