लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Coronavirus : मुंबई महानगर प्रदेशातील २१ जणांना कोरोनाची लागण - Marathi News | Coronavirus: 21 person infected with corona in Mumbai metropolitan area | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : मुंबई महानगर प्रदेशातील २१ जणांना कोरोनाची लागण

मुंबईत गुरुवारपर्यंत कोरोनाची लागण झालेले आठ रुग्ण आढळून आले होते. शुक्रवारी डी. विभाग येथील ६२ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. ...

Coronavirus : कोरोनामुळे परप्रांतीयांना गावाकडून आले बोलावणे, गाड्या हाउसफुल्ल - Marathi News | Coronavirus: immigrants invites from villages, trains house full | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : कोरोनामुळे परप्रांतीयांना गावाकडून आले बोलावणे, गाड्या हाउसफुल्ल

कोरोनाने निर्माण केलेल्या दहशतीमुळे काळजीपोटी गावाकडील कुटुंबीयांकडून त्यांना बोलावणे धाडले जात असून, भीतिपोटी तेसुद्धा ‘गड्या आपला गाव बरा’ म्हणत घरवापसी करू लागले आहेत. ...

Coronavirus : अशी घ्या ज्येष्ठ नागरिकांची काळजी, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील गट - Marathi News | Coronavirus: Take care of senior citizens, sensitive groups in the background of Corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : अशी घ्या ज्येष्ठ नागरिकांची काळजी, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील गट

ब-याचदा ज्येष्ठ नागरिकांची प्रतिकार शक्ती कमी असते. त्याचप्रमाणे, लहान मुलांची शारीरिक व मानसिक स्थिती सुदृढ नसते. या घटकांनी आजारी व्यक्तींचा संपर्क कटाक्षाने टाळावा. ...

Coronavirus : कोरोनाचा धसका, बेस्ट प्रवाशांच्या संख्येत ३० टक्के घट - Marathi News | Coronavirus : decline in best passenger numbers by 30 percent | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : कोरोनाचा धसका, बेस्ट प्रवाशांच्या संख्येत ३० टक्के घट

कोरोना व्हायरसचा धोका वाढल्यापासून वातानुकूलित बसगाड्यांचे प्रवासी कमी झाले आहेत. ...

Coronavirus : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनगणना पुढे ढकलण्याची मागणी - Marathi News | Coronavirus :Demand for census to be pushed forward in the wake of Corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनगणना पुढे ढकलण्याची मागणी

Coronavirus : 'एनपीआरला नागरिकत्वातून वगळता, नियमांच्या कलम 3(5), 4(3) आणि 4(4) ला रद्द करण्यासाठी केंद्र सरकारने एक अधिसूचना जारी करावी.' ...

Coronavirus : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मशिदींमध्ये सामूहिक प्रार्थना  - Marathi News | Coronavirus: prayer in mosques to prevent the outbreak of coronas in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मशिदींमध्ये सामूहिक प्रार्थना 

Coronavirus : रविवारी रात्री असलेल्या शबे मेराजसाठी माहीम जामा मशीद बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

केवळ निर्भयाच्या गुन्हेगारांना नाही तर समाजातील 'या' दुष्प्रवृत्तीला मिळालेली शिक्षा - उज्ज्वल निकम - Marathi News | Punishment not only for the that criminals but also for the 'evil' attitude of the community - Ujjwal Nikam pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :केवळ निर्भयाच्या गुन्हेगारांना नाही तर समाजातील 'या' दुष्प्रवृत्तीला मिळालेली शिक्षा - उज्ज्वल निकम

आम्ही जेव्हा कठोर शिक्षेची मागणी करतो तेव्हा ती केवळ गुन्हेगारासाठी नाही तर समाजातील अशा प्रवृत्तीच्या प्रत्येकासाठी असते जे अशा कृत्याचा विचार करतात, असे पुढे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम म्हणाले. ...

Coronavirus : मुख्य बाजारपेठा एक दिवसाआड बंद, व्यापारी संघटनांचा पुढाकार - Marathi News | Coronavirus : Closing the main markets one day, initiative of trade unions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : मुख्य बाजारपेठा एक दिवसाआड बंद, व्यापारी संघटनांचा पुढाकार

त्यानुसार दादर, झवेरी बाजार यांसारख्या गजबजलेल्या बाजारपेठा गुढीपाडव्यापर्यंत बंद ठेवण्यात येतील. तसेच मुंबईतील प्रसिद्ध फॅशन स्ट्रीट, मनीष मार्केट, बोरा बाजार, चर्चगेट, कुलाबा, गेट वे आॅफ इंडिया परिसरातील दुकानेही एकदिवसाआड बंद राहतील. ...