लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Yes Bank : ईडीकडून अनिल अंबानी यांची कसून चौकशी - Marathi News | Yes Bank: ED inquires Anil Ambani thoroughly pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Yes Bank : ईडीकडून अनिल अंबानी यांची कसून चौकशी

सुभाष चंद्रा, गोयल यांना आज पाचारण ...

coronavirus : मुंबई विमानतळावरुन पुण्यात आलेल्यांना करण्यात येणार हाेम क्वारनटाईन - Marathi News | coronavirus: passengers will be home quarantine who came from mumbai airport to pune rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :coronavirus : मुंबई विमानतळावरुन पुण्यात आलेल्यांना करण्यात येणार हाेम क्वारनटाईन

परदेशातून आलेल्या नागरिकांमधील काही नागरिकांना काेराेनाची लागण झाल्याचे समाेर आल्याने मुंबई विमानतळावरुन पुण्यात आलेल्या नागरिकांना हाेम क्वारनटाईन करण्यात येणार आहे. ...

Corona virus : मोठा आधार...  रेशन दुकानांतून 2 महिन्यांचे धान्य ऍडव्हान्समध्ये मिळणार  - Marathi News | Corona virus : The good news ... 2 months of grain will be available in advance from ration shops | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona virus : मोठा आधार...  रेशन दुकानांतून 2 महिन्यांचे धान्य ऍडव्हान्समध्ये मिळणार 

Corona virus : स्वस्त धान्य दुकानात एप्रिल सोबतच मे, जुनचे धान्य उपलब्ध ...

Corona virus : ग्राहकांनो गर्दी टाळा, वीज बिल भरण्यासाठी 24 तास ऑनलाईन पर्याय - Marathi News | Corona virus : Avoid rush to customers, 24 hour online option to pay electricity bills in corona tress | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona virus : ग्राहकांनो गर्दी टाळा, वीज बिल भरण्यासाठी 24 तास ऑनलाईन पर्याय

ग्राहकांनी रांगेत उभे राहून गर्दी करण्यापेक्षा २४ तास उपलब्ध असलेल्या महावितरणच्या ऑनलाईन सेवेचा वापर करावा ...

Cororn virus : मायदेशी परतण्याची आस, महाराष्ट्रातील तिघे तरुण इराणमध्ये बोटीवर अडकले - Marathi News | Cororn virus : Three young men from Maharashtra boarded a boat in Iran | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Cororn virus : मायदेशी परतण्याची आस, महाराष्ट्रातील तिघे तरुण इराणमध्ये बोटीवर अडकले

किसननगरच्या तरुणाचाही समावेश, निरंजन डावखरे यांचे पंतप्रधानांना पत्र ...

प्रसंगी हॉटेलातही केलं काम... PSI बनून मुलानं वाढवली आई-बापाची शान - Marathi News | Work done in hotels too, suraj pawar became PSI with passing MPSC exam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रसंगी हॉटेलातही केलं काम... PSI बनून मुलानं वाढवली आई-बापाची शान

सुरज आज फौजदार झाला आहे. यासाठी त्याचे परिश्रम, अभ्यासातील सातत्य कामाला आले. ...

coronavirus : 'सध्या, महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीसांची गरज', निरंजन डावखरे नेटीझन्सच्या रडारवर - Marathi News | coronavirus: Maharashtra needs Devendra at this time, Niranjan davkhare troll by the netizens on social media | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus : 'सध्या, महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीसांची गरज', निरंजन डावखरे नेटीझन्सच्या रडारवर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या कामाचं महाराष्ट्रातून कौतुक होतंय ...

Coronavirus: शिंकलास का?; गाडीवरुन जाणाऱ्या तरुणाला दाम्पत्याने केली मारहाण - Marathi News | Coronavirus: Kolhapur assault a man allegedly for sneezing and not wearing mask in public area mac | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Coronavirus: शिंकलास का?; गाडीवरुन जाणाऱ्या तरुणाला दाम्पत्याने केली मारहाण

भारतात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. 122 भारतीयांना आणि 25 परदेशी व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली होती. ...