लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
रेणू शर्माचा जबाब नोंदवणाऱ्या एसीपी ज्योत्स्ना रासम आहेत कोण? त्यांच्या कामगिरीचा आढावा जाणून घ्या  - Marathi News | Who is the ACP Jyotsna Rasam who recorded Renu Sharma's reply? Get an overview of their performance | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :रेणू शर्माचा जबाब नोंदवणाऱ्या एसीपी ज्योत्स्ना रासम आहेत कोण? त्यांच्या कामगिरीचा आढावा जाणून घ्या 

Renu Sharma's Statement recorded by Acp Jyotsna Rasam : युनियन ट्रस्ट ऑफ इंडियाच्या ३२ कोटी रुपयांच्या अफरातफरीच्या गुन्ह्य़ाची उकल, मुद्रांक घोटाळ्यातील तपास, सिने अभिनेत्री रेश्मा ऊर्फ लैला खान हिच्या हत्येचा तपास, २०११ मध्ये हैदराबादहून मुंबईला आले ...

Video : व्हिडीओ उघड केले तर तोंडं गप्प होतील, तक्रारदार महिलेने दिला सूचक इशारा  - Marathi News | Video: If the video is exposed, the mouths will be silent, the complainant woman gave a warning | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : व्हिडीओ उघड केले तर तोंडं गप्प होतील, तक्रारदार महिलेने दिला सूचक इशारा 

Rape Allegation on Dhananjay Munde : आज दुपारी तक्रारदार महिलेच्या वकिलांनी गंभीर आरोप करत सूचक इशारा दिला आहे.  ...

"'ती' मलाही मेसेज, कॉल करायची..." भाजपा नेत्याच्या धडक एन्ट्रीने धनंजय मुंडे प्रकरणाला नाट्यमय वळण - Marathi News | "She has been message me, call me too ..." Dhananjay Munde dramatic turn to the issue; BJP leader's complaint against Renu Sharma | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"'ती' मलाही मेसेज, कॉल करायची..." भाजपा नेत्याच्या धडक एन्ट्रीने धनंजय मुंडे प्रकरणाला नाट्यमय वळण

Krishna Hedge's Allegations on Renu sharma : आता कृष्णा हेगडे थोड्यावेळात आंबोली पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करणार आहेत ...

धनंजय मुंडे बलात्कार प्रकरणी तक्रार महिला पोहचली डी. एन. पोलीस ठाण्यात, सोमय्या देखील धावले मदतीला  - Marathi News | Complaint women in Dhananjay Munde rape case reached to D. N. nagar the police station, Somaiya also rushed to help | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धनंजय मुंडे बलात्कार प्रकरणी तक्रार महिला पोहचली डी. एन. पोलीस ठाण्यात, सोमय्या देखील धावले मदतीला 

Rape Allegation on Dhananjay Munde : आपल्यासोबत झालेल्या प्रकरणाची माहिती ही महिला सहाय्यक पोलीस आयुक्तांना देणार आहे. ...

काेविड लस : राज्याला हवे १७ लाख, मिळाले फक्त साडेनऊ लाख डोस - Marathi News | Cavid vaccine: The state needs 17 lakh, only nine and a half lakh doses | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काेविड लस : राज्याला हवे १७ लाख, मिळाले फक्त साडेनऊ लाख डोस

लसींचा अपेक्षित पुरवठा झाला नसून त्या संदर्भात केंद्र शासनाला कळविण्यात आल्याचे टोपे म्हणाले. महाराष्ट्रात सुमारे ८ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली असून, पहिल्या टप्प्यात त्यांना लस देण्यात येणार आहे. ...

कोरोनावरील एक लाख ३९ हजार ५०० लसी मुंबईत दाखल - Marathi News | One lakh 39,500 vaccines on corona were delivered in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनावरील एक लाख ३९ हजार ५०० लसी मुंबईत दाखल

पाच टप्प्यांमध्ये लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. १५ लसीकरण केंद्रांपैकी नऊ ठिकाणी ड्राय रन घेण्यात आली. उर्वरित सहा ठिकाणी १५ जानेवारी २०२१ रोजी ड्राय रन घेण्यात येईल. ...

ट्रान्स हार्बर, कोस्टल रोडनंतर वरळी-शिवडी कनेक्टर कोंडी सोडवेल - Marathi News | The Worli-Shivdi connector will solve the dilemma after Trans Harbor, Coastal Road | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ट्रान्स हार्बर, कोस्टल रोडनंतर वरळी-शिवडी कनेक्टर कोंडी सोडवेल

प्रकल्प पूर्ण करणार : आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा ...

योग्य प्रशिक्षण दिल्यास आगीच्या दुर्घटना कमी होतील - Marathi News | Proper training will reduce fire accidents | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :योग्य प्रशिक्षण दिल्यास आगीच्या दुर्घटना कमी होतील

सुभाष कमलाकर राणे ...